वर्धा येथील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार मयुर तुपट यांचेवर तडीपारीची कार्यवाही

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  स्टेशन रामनगर हद्दीतील नेहमी शस्त्र बाळगुन शरिराविरूध्द गुन्हे करणारा इसम मयुर देवरात तुपट वय 27 वर्ष रा. गजानन नगर, वार्ड 1 वर्धा याचे वर वारंवार पोलिस स्टेशन रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य ती कारवाई करून सुध्दा तो सदर कारवाईस जुमानत नसल्याने व त्याचे कृत्य हे समाजास जास्त हानीकारक असल्याने त्याचे विरूध्द कलम 56 मु.पो.का अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करून मा.उपविभागीय दंडाधिकारी साहेब वर्धा यांचे कडे पाठविला असता, त्यांनी प्रस्तावास मंजुरी देऊन लागलीच सदर प्रस्तापित गुन्हेगार यास वर्धा जिल्हयातुन हद्दपार करणेबाबत आदेश पारीत केला असल्याने सदर प्रस्तावित हद्दपार इसम नामे मयुर देवरात तुपट वय 27 वर्ष रा. गजानन नगर, वार्ड 1 वर्धा यास मा.उपविभागीय दंडाधिकारी साहेब वर्धा यांचे आदेशान्वये ताब्यात घेवुन सदरहु इसम  मयुर देवरात तुपट वय 27 वर्ष रा. गजानन नगर, वार्ड 1 वर्धा यास वर्धा जिल्हयातुन तडीपार कार्यवाही अंमलबजावणी करण्यात आली आहे.
सदरची कारवाई. पोलिस अधिक्षक नरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या निर्देशा प्रमाणे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, पोहवा अरूण धोटे, ऋषीकेश घंगारे, पोशी अमोल गित्ते, चेतन पापळे
यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!