अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार्याच्या आवळल्या मुसक्या
पोलीस ठाणे सालेकसा पोलीसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका. किंमती एकुण 17,लाख 60,000/- रुपयाचा मुददेमाल जप्त सालेकसा(गोंदिया)- पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, यांनी आगामी कालावधीत साजरे करण्यात येणारे सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या चालणारे सर्व बेकायदेशीर धंदयाचे समुळ उच्चाटन करणा-याच्या तसेच अवैध […]
Read More