जहाल महीला माओवादी रजनी उर्फ कलावती हिने केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

गडचिरोली : सवीस्तर  व्रुत्त असे की  शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 586 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच एकुण 11 लाख रुपये बक्षीस असलेली जहाल महिला माओवादी  रजनी ऊर्फ कलावती […]

Read More

नारायण पेठेत झेड ब्रीज च्या दिशेने येणाऱ्या कारचालकाने एकाला चिरडले चार जखमी…

पुणे : नारायण पेठ पोलिस चौकीकडून एक चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने येऊन  या कारचालकाने दारुच्या नशेत        रिक्षांना धडक दिली आणि काही पादचाऱ्यांना उडवले त्यात एकाचा म्रुत्य तर चार जन जखमी झाल्याची माहीती आहे  पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाली असून एका कारचालकाने दारूच्या नशेत अनेक वाहनांना उडवले. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर चार […]

Read More

रोहा येथील खुनाचा २४ तासात केला उलगडा….

रायगड :  दिनांक 04.10.2023 रोजी दुपारी मयत महिला लक्ष्मी रामा वाघमारे वय 60 वर्षे रा. धामणीसई आदिवासीवाडी ता.रोहा या ठिकाणी राहत असलेल्या घराजवळ त्यांचे वडिलोपार्जित शेतीमध्ये डोके जमिनीवरती खड्डा पडे पर्यंत कोणीतरी अज्ञात इसमाने आपटून  ठेचून  जीवे ठार मारले आहे याबाबत रोहा पोलिस ठाणे येथे गु.रजि.नं.154/2023 भा.दं.वि.क.302 प्रमाणे दिनांक 04/10/2023 रोजी 23:49 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर […]

Read More

गुप्तधनात सोने सापडल्याची बतावनी करुन १० लाखाची फसवनुक करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक..

समुद्रपुर(वर्धा) : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 03/10/2023 रोजी फिर्यादी नइमोदीन मोहीउददीन काज वय 63 वर्ष धंदा/कपडा दुकान रा.हुदा कॉलनी, विनबा वार्ड, चंद्रपुर यास आरोपी नामे प्रभु लालसिंग चव्हान वय 42 वर्ष धंदा मजुरी रा वानखेडे ले-आउट उमरेड, जि नागपुर याने त्याचे एका साथीदारासह फिर्यादीस खोदकाम मध्ये एक से दिड किलो वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून ते 16,00,000 […]

Read More

लातुर पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने उदगीर येथील टोळीस लातुरसह ५ जिल्ह्यातून केले हद्दपार…

­ लातुर:  जिल्ह्यातील भाईगिरी व गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनसामान्यांना त्रास देऊन वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला व त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बीमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज पावतो हद्दपारच्या एकूण तीन प्रकरणात 10 सराईत व कुख्यात आरोपी विरुद्ध कार्यवाही करत त्यांना लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबत याबाबत […]

Read More

विनापरवाना कन्हानच्या नदीच्या वाळुची तस्करी करुन शासनाचा महसुल बुडवुन वाळुची विक्री करणाऱ्याच्या नागपुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

कन्हान (नागपुर ग्रामीण) : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०४/१०/२०२३ रोजी कन्हान पोलिस स्टेशनचे  पथक हे पोलिस अधिक्षक . हर्ष. ए.पोद्दार यांचे अवैध रेती वाहतुक थांबविण्याचे शुन्य सहनशीलता धोरण प्रमाणे संपुर्ण पो.स्टे. परिसरात कोणीही अवैध रेतीची वाहतुक करणार नाही या हेतुने मिळालेल्या माहीती वरुन पो.स्टे. हद्दीतील मौजा टेकाडी शिवारातील NH-४४ जबलपुर ते नागपुर रोडवर लक्ष्मी लॉज से समोर […]

Read More

वैद्यकिय क्षेत्रात प्रवेश पात्र परीक्षा (NEET)डमी उमेदवार बसवून पास करुन देणारी आंतराज्यीय टोळी लागली यवतमाळ पोलिसांच्या हाताला…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०७/०५/२०२३ रोजी तक्रारदार कार्तिक सुभाष कन्हे वय २६ वर्षे व्यवसाय नौकरी (लिपीक पोदार इंटरनॅशनल स्कुल यवतमाळ) रा. गोधनी रोड यवतमाळ यांनी पोस्टे यवतमाळ शहर येथे येवुन फिर्याद दिली की, दिनाक ०७/०५/२०२३ रोजी त्यांचे शाळेवर एन.टी.ए. दिल्ली मार्फत NEET ची परीक्षा होणार असल्याने त्याकरीता एन.टी.ए. दिल्ली यांचे मार्फत पुरविण्यात आलेल्या बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन […]

Read More

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे अट्टल घरफोड्या अटकेत…

पिंपरी-चिंचवड: (सुनील सांबारे) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे  यांनी घरफोडी चोरी करणा-या गुन्हेगारांचा छडा लावणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे. गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी […]

Read More

शतपावली साठी जाणाऱ्या महीलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्यास पोलिसांच्या तत्परतेने झाली अटक..

­गोंदिया : याबाबत सवीस्तर व्रु्त असे की दिनांक 03-10- 2023 रोजी चे ०८.00 वाजता दरम्यान तक्रारदार – वंशीका जितेन्द्र कगवानी रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया ही तसेच त्यांची वहीनी रात्री जेवन केल्यानंतर पायी फिरत असतांना खालसा धाबा समोर एक अनोळखी मोटार सायकल चालकाने त्यांचे विरूध्द दिशेने जवळ येवुन तिचे गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढुन चोरी केल्याने ती […]

Read More

बुट्टीबोरी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा..

नागपुर ग्रामीण :  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०३/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी परीसरातील मौजा सोनेगाव शेत शिवारातील उमेश भोले यांचे शेता मधील खुल्या शेड मध्ये काही इसम हे तासपत्यांवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पथकास प्राप्त झाले वरून स्थानिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!