भांडणात गावठी बनावटीचे पिस्टल काढुन फायर करणार्याच्या परभणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

परभणी : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 03/10/2023 रोजी पाथरी रोड वरील हॉटेल सिंडीकेट येथे भांडण झाले असून त्यात आरोपीने पिस्टल काढून फायर करण्याचा प्रयत्न केला परंतू फायर झाला नाही. सदर घटनेवरून पोलिस ठाणे नानलपेठ येथे गु.र.नं. 403/2023 कलम 307, 143, 147, 149 भा.दं.वि. सह कलम 3, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर […]

Read More

MBBS ला प्रवेश मिळवून देतो असे बोलुन फसविणार्या आंतराज्यीय टोळीस पश्चिम बंगाल येथुन घेतले ताब्यात…

रायगड : सवीस्तर व्रुत्त असे की सततच्या होणार्या फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक यांनी आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना आदेशीत केले होते त्यानुसार फिर्यादी नामे अभिजित अप्पासाहेब वानिरे रा. शिवाजीपेठ ता. करविले जिल्हा. कोल्हापूर यांना 04 अटक आरोपी पैकी आरोपी नं.02 सोमेन सुधांशू मन्ना वय 33-वर्षे रा.बालाभद्रपूर ता.कोंटाई जिल्हा पूर्व […]

Read More

समुद्रपुर पोलिसांचे हातात लागली तोतया पोलिसांची आंतराज्यिय टोळी…

समुद्रपुर : सवीस्तर व्रुत्त असे की आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने  जिल्य्हयात मोठ्या प्रमाणात नाकाबंदी  तसेच सर्व ठाणेदार यांना सतर्क पाहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा परीसरात व इतर जिल्ह्यात महामार्गावर मागील काही महिन्यापासून दोन ईसम हे पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन, ठकबाजी करुन महामार्गावरुन मोटर सायकलने प्रवास करीत […]

Read More

नवीन घराचे बांधकामावर ईले्क्टीक कामासाठी आणलेले केबल चोरणार्यास ३ तासात केली अटक…

छत्रपती संभाजीनगर -(जवाहरनगर) :  उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. विजयकुमार सपकाळ यांच्या ३ मजली घराचे बांधकाम सुरू असताना घरातील इलेक्ट्रिक फिटिंगसाठी आणलेले ९६ हजार रुपयांचे वायर मध्यरात्रीतून चोरट्याने लंपास केले होते. अवघ्या ३ दिवसांत हा गुन्हा जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला. २५ वर्षीय चोरट्याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून पोलिसांनी वायरही जप्त केले आहेत जुबेर खान फिरोज खान (वय २५,रा. […]

Read More

गुप्तधनाचे लोभापोटी घेतला बळी दारव्हा पोलिसांनी केला उलगडा २ आरोपी अटकेत…

दारव्हा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन दारव्हा येथे दि. 06/09/23 रोजी देवराव रामजी बदुकले हे त्यांचे शेतातील विहीरीत म्रुतावस्थेत मिळुन आल्याने त्यांचे पत्नीचे तक्रारवरुन पोलिस स्टेशन  दारव्हा येथे 52/23 कलम 174 सी. आर पी सी प्रमाणे अकस्मात म्रुत्यु ची नोंद घेवुन पो स्टे दारव्हा यांनी तपास सुरु केला त्यानुसार यातील मृतक देवराव रामजी बटुकले वय 52 वर्ष […]

Read More

हिंगोली पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव,५ आरोपी अटकेत…

हिंगोली –  जिल्हा पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील सर्व ठाणेदारांना सतर्कपणे पेट्रोलींग करण्याच्या नेहमी सुचना देतात त्या अनुशंगाने पोलिस स्टेशन  बाळापुर हददीत पोस्टे बाळापुरचे पथक सतर्कपणे पेट्रोलींग करीत होते. दिनांक ०३.१०.२०२३ रोजी मध्यरात्री मौ. बोथी ता. कळमनुरी या गावी अज्ञात पाच दरोडेखोरांनी  सुधाकर यशवंतराव बर्गे वय ५४ वर्ष व्य. शेती रा. बोथी यांच्या म्हशीच्या आखाडयावर येऊन त्यांचे […]

Read More

बेपत्ता ईसमाचा खुनी शोधण्यात हिंजवडी पोलिसांना यश…

हिंजवडी(पिपरी-चिंचवड) महेश बुलाख. – सवीस्तर व्रुत्त असे की  हिंजवडी पोलिस ठाणे येथे दिनांक २५/०९/२०२३ रोजी रेणुका किशोर पवार वय – ३० हीने माहीती दिली की, तिचा पती- किशोर प्रल्हाद पवार वय – ३५ रा. सुसगाव ता. मुळशी जि. पुणे हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०४/०० वा. पासुन घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. […]

Read More

महीला IPS अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलिस महासंचालक ??

मुंबई : सध्या असलेले पोलिस  महासंचालक आणि 1988 बॅचचे IPS अधिकारी रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, फोन टॅपिंगच्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी यांची महाराष्ट्र राज्यासाठी नवीन पोलिस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयपीएस रश्मी शुक्ला यांचा राज्य पोलिसांचा पुढील पोलीस महासंचालक […]

Read More

सायबर फ्रॅाड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नायजेरीयन टोळीस बुलढाणा पोलिसांनी दिल्ली येथुन केली अटक…

बुलढाणा – सवीस्तर व्रुत्त असे  की 15 ऑगस्ट 2023 रोजी तक्रारदार दिपक शिवराम जेताळकर, मेहकर यांनी तक्रार दिली  की, दिनांक 23 जून 2023 रोजी फिर्यादी हे फेसबुक अकाउंट चेक करीत असता त्यांना अनोळखी विदेशी महिलेची फ्रेंड रिकेस्ट आली व त्यांनी ती स्वीकारली असता अनोळखी महिलेने लंडन येथील असून भारत देशाविषयी प्रेम व्यक्त करून ओळख निर्माण केली व तक्रारदार […]

Read More

ड्राय डे च्या दिवशी अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्यास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

यवतमाळ – दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती निमीत्ताने सर्व प्रकारच्या दारु विक्री करणाऱ्या आस्थापणा बंद टेवण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. त्यामुळे ड्राय डे चे निमीत्त साधुन अवैध दारु साठा बाळगुन असणाऱ्यांचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत  पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!