किशोर खत्री हत्याकांडातील आरोपी व पॅरोल रजेवरुन ३ वर्षापासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की दि. ०३/११/२०१५ रोजी ग्राम हिंगणा शिवारात रंजीतसिंग गुलाबसिंग चुंगडे याने त्याचा साथीदार जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचे सोबत मिळुन अकोल्यातील व्यवसायिक किशोर खत्री यांची निर्घुन हत्या केली होती. त्याबाबत पोलिस स्टेशन जुने शहर येथे अपराध क्र. १६९/२०१५ कलम ३०२, २०१, ३४ भा.दं.वि. सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद होता. सदर […]

Read More

ललित पाटील ड्रग प्रकरणात देवेन्द्र फडनविस यांचा मोठा खुलासा…

पुणे – कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारवर सतत ताशेरे ओढण्याचे काम सुरू आहे,यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच पोलखोल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात कंत्राटी शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली. हे संपूर्ण पाप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा सरकारचं आहे. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर, यावेळी बोलताना फडणवीसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटिल प्रकरणावरही मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ललित […]

Read More

नागरिकांच्या सुरक्षेच्या द्रुष्टीकोनातुन पिंपरी-चिंचवड शहरात लावण्यात आलेले उच्च प्रतीच्या कॅमेराच्या बॅटरी चोरणार्या टोळीस गुन्हे शाखा युनिट २ ने केली अटक…

पिंपरी-चिंचवड – (सुनील सांबारे) सवीस्तर व्रुत्त असे की  पिंपरी चिंचवड शहरात स्मार्टसिटी योजनेतुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमे-यांसाठी लावण्यात आलेल्या जंक्शन बॉक्समधील एच बी एल कंपनीच्या १०० एच ए पॉवरच्या बॅट-या मागील काही महीन्यापासुन चोरीस जात असल्याने महत्वाच्या वर्दळीच्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्याअनुषंगाने  पोलिस आयुक्त  विनयकुमार […]

Read More

शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी,दरोडा टाकणार्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परीसरातील इसम लियाकत नुरइस्लाम मंडल वय ५४ वर्ष, रा. निरगुडसर ता आंबेगाव जि पुणे याचा बांधकाम व्यवसाय असून तो पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे करतो. दि. ०२/०९/२०२३ रोजी काठापूर गावचे हद्दीत त्याचे काही इसमांनी अपहरण करून स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून नेवून […]

Read More

बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणार्या एका महीलेस व एका पुरुषास खंडणी विरोधी पथकाने केली अटक…

पिंपरी-चिंचवड(सुनील सांबारे) – सवीस्तर वुत्त असे की मिळालेल्या माहीतीनुसार एका प्रतिष्ठित राष्ट्रीय बॅंकेच्या सिनीअर बँक मॅनेजरला खंडणी मागणा-या महिलेसह एकास रंगेहाथ पकडून, तात्काळ अटक करण्यात आली असुन “तुझे रेकॉर्डींग व व्हॉट्सअॅप चॅट आहे असे सांगून, अडीच लाख रुपये पाहीजेत नाहीतर तुला खोट्या गुन्हयात अडकवु, तुझी नोकरी घालवू व संपवुन टाकू अशी धमकी देवुन, २५ हजार रुपये खंडणी घेवुन, आणखीन […]

Read More

शासकिय कर्मचारी असल्याचे भासवून वेगवेगळ्या व्यवसाईकांना वेगवेगळ्या कारणांनी ठगणार्या ईसमास परभणी पोलिसांनी केले जेरबंद…

परभणी- सवीस्तर व्रुत्त असे की परभणी शहरात दिनांक 27/04/2023 रोजी शगून कलेक्शन या दुकानात आरोपीने स्वत: जिल्हाधिकारी साहेबांचा PA आहे असे सांगून फिर्यादीस सांगितले की  जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रमजान ईद निमीत्त गोर गरीब नागरीकांना पैसे व कपड्याचे वाटप करण्यात येणार आहेत. त्याकरीता आपण 2,10,000/- रुपये नगदी व सँपल कपडे घेवून चला आम्ही पैसे व कपड्यांचे बील तुम्हाला देवू वगैरे सांगून […]

Read More

ललित की भुषन ड्रग प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण,तपासातुन पोलिसांना नवनवीन खुलासे…

पुणे – सध्या महाराष्टभर व देशभर गाजत असलेले प्रकरण म्हनजे ससुन हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक रहस्यांचा उलगडा होत आहे. राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला असुन  तपासादरम्यान भूषण पाटील हाच ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. भूषण हा केमिकल […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन नवरात्री उत्सवादरम्यान राबविले जाताय विविध उपक्रम…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  सध्या सुरु असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान पोलिस विभागामार्फत विद्यार्थी, महिला व सर्व सामान्य नागरिक यांच्यात सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व नियमन इत्यादी बाबत जागृती निर्माण होण्याकरिता पोलिस अधीक्षक . नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन विविध कार्यक्रमांचे आयोजन पोलिस विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमामध्ये वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, […]

Read More

अवैधपणे गावठी पिस्टल बाळगणारे ४ लोकांना स्थानिक गुन्हे शाखेने पिस्टल व जिवंत काडतुससह केली अटक…

जालना- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17/10/2023 रोजी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांना अवैध शस्त्र बाळणा-या इसमांची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जालना शहरात अवैध शस्त्र बाळगणा-या ईसमांची माहिती घेत असतांना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!