तु माझ्या बहीनीचा नाद सोड,असे म्हनत मित्रानेच काढला मित्राचा काटा….
गोंदिया- सवीस्तर व्रुत्त असे की यातील फिर्यादी – अजित सुनिल गजभिये वय 24 वर्षे राहणार कुडवां ता. जिल्हा गोंदिया यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली की, *मृतक *प्रज्वल अनिल मेश्राम वय 20 वर्षे राहणार-* *आंबेडकर वार्ड, कुडवा* गोंदिया हा मावस भाऊ असून फिर्यादी, मृतक व यातील आरोपी क्र. 1) संकेत अजय बोरकर* वय 20 वर्षे रा. […]
Read More