अवैधरित्या दारुच्या साठ्याची वाहतुक करणारा पोलिसांच्या ताब्यात,SDPO हिंगणघाट यांचे पथकाची कामगीरी…
वडनेर(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की दि 24-11-2023 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलिस आमदार अश्विन सुखदेवे ,स्वप्निल जीवने समीर कुरेशी, यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की (1) शेख असरार शेख अकबर मिया रा. ताजबाग नगर डोरली रोड यवतमाळ, (2) प्रफुल उर्फ पप्पू जीवतोडे ,रा. वडनेर असे दोघेजण संगनमत करून विनापरवानगी अवैधरित्या […]
Read More