सचिन बार येथे दरोडा टाकणारे रेकॅार्डवरील गुन्हेगार फ्रेजरपुरा पोलिसांचे ताब्यात….

सचिन बार येथील दरोडयाचे गुन्हयातील एकुण ६ रीकॉर्डवरील आरोपी जेरंबद,फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन अमरावती शहर यांची कामगीरी…, अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १५/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वाजेपासुन ते ०९/०० वा चे दरम्याव रेकॅार्डवरील गुन्हेगार  शेख सुफियान, अनिकेत वरगट, यश गडलींग, राहुल श्रीरामे, गोटया उर्फ प्रथमेश इंगोले व त्यांचे इतर साथीदार यांनी सचिन बार, अमरावती मध्ये प्रवेश करून […]

Read More

यलम्मा देवीचे दागीने चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदीरातील दागिण्यांच्या चोरीचा गुन्हा व इतर दोन गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश… सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजीचे रात्री मौजे कासेगाव, ता. पंढरपूर येथील यल्लम्मा देवीच्या मंदीरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून यल्लम्मा देवीचा चेहरा असलेला मुखवटा, चांदीचे केवड्याचे पान, देवीच्या पादुका व प्रभावळ असे एकूण […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटा नांदेड पोलिसांचे ताब्यात,४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

मोटासायकल चोरटा नांदेड पोलिसांच्या ताब्यात..  नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत श्रीकृष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलिस अधीक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते, त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन विमातळ […]

Read More

देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाची अवैध धंद्यावर धडक कारवाई,४० लक्ष रु चा गुटखा जप्त…

गोंदिया पोलिस अधिक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक  कॅम्प देवरी  नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभाग देवरी अंतर्गत पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलिस अधिकारी  संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन पथकाद्वारे जिल्ह्यातील देवरी उपविभागातील अवैध धंद्यांवर धाड कारवाई करण्यात येत आहे….. नवेगावबांध(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस […]

Read More

गोवंशीय जनावरांचे कत्तली प्रकरणी ६ आरोपी अटकेत कोतवाली पोलिसांची कार्यवाही…

गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५,६०,०००/- रु चा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन,६ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… अहमदनगर(प्रतिनिधी) –  सवीस्तर व्रुत्त असे की,कोतवाली पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबुन ठेवुन त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाची माहिती मिळताच यादव यांनी […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे पथकाचा जुगार मटका अड्ड्यावर छापा…

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, रोख रकमेसह एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करून मटका अड्डा चालविणाऱ्या व मटका लावणाऱ्या 16 जणांविरोधात गुन्हा नोंद… लोणावळा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची […]

Read More

उत्पादन शुल्क विभागाची उमरगा मध्ये कारवाई; न्यायालयाने केला दंड वसूल

उत्पादन शुल्क विभागाची उमरगा मध्ये कारवाई; न्यायालयाने केला दंड वसूल धाराशिव (प्रतिनिधी) – उमरगा बसस्थानका शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू ग्राहकांना विक्री करण्यासाठी सार्वजनिक गुत्ता उघडलेला असल्याबाबतची खात्रीलायक माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने दि.29 डिसेंबर रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सिमा तपासणी नाका, उमरगा या कार्यालयाने गणेश बारगजे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव […]

Read More

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त…

घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त.. पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी आणि वाईन शॉपमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ५ दुचाकी जप्त करुन 3 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल (वय-२३वर्षे सध्या रा.फिरस्ता मुळ, रा.चमंधा, […]

Read More

भंडारा स्थागुशाने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड…

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड… भंडारा (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात घरफोडी आणि मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या मुळे कुठे तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होत होता. म्हणून पोलिस अधीक्षक लोहित मतानी आणि अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे […]

Read More

स्वतःहाच्या आर्थिक फायद्याकरीता वाळुची चोरी करणाऱ्याच्या विशेष पथकानी आवळल्या मुसक्या….

अवैधरित्या वाळु चोरी करणाऱ्या आरोपीच्या पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या पोलिस स्टेशन, मौदा येथे गुन्हा नोंद… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, सततचे होणारे वाळु चोरीचे गुन्हे व ईतर अवैध गुन्ह्यंना जरब बसावी म्हनुन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी  विशेष पोलिस पथकाची नेमणुक केली यांच  पथकाने पोलिस स्टेशन, मौदा परीसरात अवैधरित्या, विनापरवाना १४ चक्का […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!