हिंगणघाट येथे देशी दारुची अवैधपणे विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
हिगणघाट शहरात स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांनी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्यास चारचाकी वाहनासह घेतले ताब्यात, 3,84,500/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. हिंगणघाट(वर्धा) – दिनांक 21/12/2023 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, तेलंगखडी तहसील वार्ड हिंगणघाट येथे राहणारा प्रज्वल सुनील कडू हा आपल्या घरासमोर मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच 31 सी एन […]
Read More