बाजारपेठ पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,२आरोपी अटकेत…

भुसावळ मध्ये घराफोडीचा गुन्हा उघड ; दोघांना अटक…. भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील साकेत सोसायटी हॉटेल प्रिमीयरच्या मागे राहत असलेले शिक्षक महेश लोटनगीर गोसावी (वय ४१ वर्षे) हे बाहेरगावी गेलेले असताना दि.२९ ऑगस्ट २०२३ ते दि.३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करत २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी केल्याची घटना घडली […]

Read More

नाकाबंदी दरम्यान स्थागुशा पथकाने देवळी पोलिस स्टेशन हद्दीत पकडला देशी विदेशी दारुचा साठा…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्देटेशन देवळी हद्दीत नाकाबंदी दरम्यान जप्त केला देशी विदेशी दारुसह 3,29,400/- मुद्देमाल… देवळी(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील दारु संबंधी व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक  १२/०१/२०२४ रोजी संध्याकाळी ७ […]

Read More

फैजपुर पोलिसांची बंपर कार्यवाही ८३ लाखाच्या गुटख्यासह,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….

फैजपूर पोलिसांनी पकडला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा,१ कोटी १७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त.., फैजपुर(जळगाव) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार,श्रीमती अन्नपुर्णा सिंह सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी फैजपुर विभाग यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  किसन नजन पाटील यांना अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली […]

Read More

धारदार तलवारी सह दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

धारदार तलवार बाळगणारे दोन आरोपी जालना स्थागुशा च्या ताब्यात… जालना (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्या बाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक आयुश […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; १५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; १५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी धाराशिव (प्रतिनिधी) – संतोषने आसिफकडून घर बांधण्यासाठी २०२० मध्ये १५ लाख रुपये घेतले होते. दोघात कासारशिरसी (ता. निलंगा) येथे अवैध पत्त्याचा क्लब सुरु होता. यात आणखी काही भागीदार होते. एका गुन्ह्यातील प्रकरणात संतोष व आसिफ उमरगा न्यायालयात मंगळवारी तारखेला आले होते. दुपारी दोघे न्यायालयातून खाली लघुशंकेसाठी […]

Read More

अक्कलकोट येथील चोरीचे गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेने एका महीलेस घेतले ताब्यात…

सोलापूर ग्रामीण स्थागुशा ने अक्कलकोट येथील चोरीचा गुन्हा केला उघड… सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकोट येथील चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या मध्ये गुंगारा देणाऱ्या महिलेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधाराने शिताफीने अटक करून गुन्हयातील २७ तोळे सोने व ५६ ग्रॅम चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा १६,७६,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. […]

Read More

कुख्यात गुंड जब्बा MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द…

 कुख्यात गुन्हेगार जब्बा वानखेडे याला एम.पी.डी.ए.अंतर्गत केले स्थानबध्द… यवतमाळ (प्रतिनिधी)- अवधुतवाडी पोलिसांनी गंभीर गुन्हे करणारा अट्टल आरोपी वृषभ ऊर्फ ऋुषिकेश ऊर्फ जब्बा उमेशराव वानखडे, (वय २४ वर्षे) रा.रामकृष्णनगर, मुलकी, यवतमाळ याच्यावर एम.पी.डी.ए. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाणे अवधुतवाडी हद्दीतील इसम नामे वृषभ ऊर्फ ऋषिकेश ऊर्फ जब्बा उमेशराव वानखडे, (वय २४ वर्षे), रा.रामकृष्णनगर, मुलकी, […]

Read More

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… धाराशिव (प्रतिक भोसले) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल (दि.१२ जानेवारी) रोजी बदल्यांचे आदेश काढले आहेत. या मध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विहित कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस उप […]

Read More

कंटेनर मधुन गांजा तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कंटेनर वाहनातुन गांजा तस्करी करणारे सापडले स्थानिक गुन्हे शाखेच्या  तावडीत,४९५ किलो ६०० ग्रॅम गांजासह एकास केले गजाआड…. नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण  हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ११/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर आळा घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस ठाणे बुट्टीबोरी हद्दीतून चंद्रपूर ते नागपूर रोडनी एका […]

Read More

अपघाताचा बनाव करुन त्यामधील गोडेतेलाची विक्री करुन फसवणुक करणे ट्रक मालकास पडले महागात,पोलिसांनी उघड केला बनाव…

अपघाताचा बनाव करून लाखो रूपयाचे तेल चोरून विक्रणारे चोरटे गजाआड…. तळेगाव(द.)अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन तळेगांव ( द.) हद्दीत दि. ०६/०१२/२०२३ रोजी ग्राम घुईखेड नजीक चन्द्रभागा नदीचे पुलावर टँकर क्रं. एम. एच. १२ क्यु. डब्लु. ०८७५ ला अपघात होवुन सदर वाहन नदीपात्रात पडल्याची घटना घडली होती. सदर ठिकाणी तळेगांव पोलिसांनी त्वरीत धाव घेवून अधिक माहीती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!