प्रवासात महीलेचे सोण्याचे दागिणे चोरणारी टोळी तळेगाव दशासर पोलिसांनी केली गजाआड…
देवगाव येथील चोरीचा गुन्हा उघड करण्यात तळेगाव दशासर पोलिसांना यश….. तळेगाव दशासर(अमरावती) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन तळेगाव दशासर येथे अप क्रं 54/2024 क. 379 भादवी अन्वये दि(27) रोजी फिर्यादी सौ. रेखा श्रीकृष्ण राऊत, वय 50 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. देवगाव यांनी तक्रार दिली की, दि(20) रोजी धामणगाव ते देवगाव येथे […]
Read More