गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा…,

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा,8 जुगारींसह 1 लाख 23 हजार 425/- रू चा  मुद्देमाल  घेतला ताब्यात…… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस तसेच सर्व प्रभारींना दिले होते त्या अनुषंगाने वरिष्ठांनी […]

Read More

कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणार्यावर सेलु पोलिसांचा छापा…

सेलू पोलिसांची कोंबड्याची झुंज लावुन जुगार खेळणार्यांवर छापा,जुगार कायद्यान्वये कारवाई….. सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रंभारींना दिल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक 03/03/2024 रोजी चे 04.25 वा. दरम्यान गुप्त बातमीदार यांच्याकडून कोंबड बाजार जुगार बाबत मिळालेल्या खात्रीशीर […]

Read More

शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड करणाऱ्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही….

विनापरवाना अवैधरित्या अंमली पदार्थ अफुची शेती करणारे दोघेजण घेतले ताब्यात ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा व ७६,५६०/- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त, पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई….. जेजुरीपुणे(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अंमली पदार्थ ही एक मोठी सामाजिक समस्या असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक, पंकज देशमुख  यांनी पदभार स्विकारल्यापासून अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर तसेच […]

Read More

भुसावल येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा…

स्पा च्या नावाखाली भुसावळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालनार्या वेश्याव्यवसायावर भुसावल SDPO यांचा छापा,सहा मुलींची केली सुटका….. भुसावळ(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने भुसावळ उपविभागात विविध कायदेशीर कारवाया सुरु आहेत. त्यानुसार आज दिनांक 03.03.2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी  कृष्णात पिंगळे यांना महेश नगर भागात […]

Read More

शुल्लक कारणावरुन तिक्ष्ण हत्याराने खुन करणाऱ्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला उलगडा…

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी… दौड(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील रिकव्हरी नोटीस […]

Read More

भाडेतत्वावर घेतलेली गाडी चालकास मारहान करुन चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांचे चालकास मारहाण करून जबरदस्तीने वाहने चोरून नेणार्या आंतरजिल्हा टोळीस पुणे  ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा व रांजनगाव  पोलिसांची संयुक्तिक कार्यवाही,दोन गुन्हे केले उघड तसेच दोन वाहनांसह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…., रांजनगाव पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, भाड्याने कार घेऊन चालकास मारहान करुन ती पळविले संबंधात. […]

Read More

अट्टल घरफोड्या स्थागुशा पथकाचे ताब्यात,गुन्हे केले उघड….

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद… गोंदिया(प्रतिनिधी) – .याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, तक्रारदार  मोहम्मद शाकीर अब्दुल गनी कुरैशी, व्यवसाय- मोटार सायकल मेकॅनीक, रा. बाजपेयी वार्ड, मदीना मस्जिद चे जवळ, गोंदिया यांचे वाजपेयी चौक येथील भाई एच.के.जी.एन ऑटोपार्ट अॅन्ड रिपेअर्स नावाचे दुकानाचे जिन्याचे चॅनल गेटला लावलेले कुलुप तोडुन दुकानातील कांउटर चे लॉकर तोडुन […]

Read More

स्थागुशा पथकाचा कळमनुरी हद्दीत मोहादारु निर्मात्यावर छापा,लाखोंचा मुद्देमाल केला नष्ट….

कळमनुरी पोलिस स्टेशन हद्दीतील देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा स्थागुशा ने केला उध्वस्त, 800 लिटर रसायन व गावठी दारूसह एक लाखाचा मुद्देमाल केला नष्ट….. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे.  दिनांक 01 मार्च 2024 रोजी स्थानिक […]

Read More

अवैध धारदार शस्त्रासह एकास स्थागुशा ने घेतले ताब्यात….

अवैध धारदार तलवार बाळगुन लोकामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने तलवारीसह केले जेरबंद… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्ह्यातील अवैध हत्यार बाळगणारे यांचे वर कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांना सुचना दिल्या. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना व पोलिस अमंलदार हे […]

Read More

गुटख्याची तस्करी करणाऱ्याच्या पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत लाखाचा गुटखा जप्त…

पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकांने पकडला शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधित जर्दा, एकुण 27,32,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात गुटखा, धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे धंदे चालविणारे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!