करोडो रुपयाच्या खंडनीसाठी अपहरण झालेल्या दोन्ही ईसमांची सुखरुप सुटका करण्यात युनीट १ ला यश,एक अपहरणकर्ता ताब्यात…,

अपहरण करुन ०४ कोटी १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,०२ अपहृत व्यक्तींची केली सुटका…… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२८) रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास सिबीएस येथुन विष्णु भागवत व त्याचा भाऊ रुपचंद भागवत यांना कोणीतरी अज्ञात इसमांनी चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे कडील […]

Read More

कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने कोयता गँगकडून पेट्रोलपंप लुटीचे गुन्हे केले उघड… अमरावती (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, पेट्रोलपंप रॉबरी, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या […]

Read More

गांजाची चोरटी वाहतुक करणारा गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

गांजाची चोरटी तस्करी करणाऱ्यास गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद,२८ किलो गांजा केला जप्त…. गंगापुर(छ.संभाजीनगर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) रोजी पोलिस ठाणे गंगापुर येथील पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि, अहमदनगर- छ. संभाजीनगर हायवेवरुन एक व्यक्ती हा गांजा या अंमलीपदार्थाची चोरटी वाहतुक विक्री करण्याचे उद्देशाने छुप्यामार्गाने घेवुन जाणार आहे.यावरुन  मनिष कलवानिया , […]

Read More

नुतन पोलिस अधीक्षकांचा वाळु माफीयांना दणका,अवैध वाळुसह केला 1 कोटींचा मुद्देमाल जप्त…

चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध रेतीसह केला 1 कोटींचा मुद्देमाल जप्त.. चंद्रपूर (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मध्ये जास्त […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगार गावठी कट्ट्यासह MIDC पोलिसांचे जाळ्यात…

गावठी कट्टा जवळ बाळगणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार जळगाव MIDC पोलीसांच्या ताब्यात…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28) रोजी जळगांव शहरातील अजिंठा चौफूली परिसरात भूसावळ रोडवरील बस स्टँडजवळ रोडवर सार्वजनिक जागी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हमीद उर्फ अनन वय 24 रा गेंदालाल मिल जळगांव.हा गावठी कट्टा जवळ बाळगूण फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक  बबन आव्हाड यांना मिळाली होती […]

Read More

पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात गुंड विश्वास यास केले स्थानबध्द……

पोलिसांवर हल्ला करणारा बोरगाव मंजु येथील कुख्यांत गुंड विश्वास नथ्थूजी सरकटे यास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द, अकोला जिल्हयातील चालु वर्षातील धोकादायक व्यक्ती विरुध्दची ७ वी कार्यवाही…. बोरगाव मंजु(अकोला) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सिध्दार्थ नगर, बोरगांव मंजु, ता.जि. अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड विश्वास नथ्थुजी सरकटे याचे वर यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला […]

Read More

फैजपुर सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा अवैध गुटखा व्यापारी याचेवर छापा…

फैजपूर सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापा… फैजपुर(जळगाव) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फैजपूर पोलिस ठाण्याचे हद्दित न्हावी गावात एक इसम बेकायदेशीरपणे शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पान मसाला सुरेश किराणा नावाचे दुकानातून विक्री करत असतो. अशी गुप्त बातमी सहाय्यक पोलिस अधीक्षक फैजपुर उपविभाग फैजपुर यांना मिळाली तरी सदर बातमी प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यासाठी पंचासह दि.(२७) रोजी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!