अट्टल दुचाकी चोरट्यास बुटीबोरी पोलिसांनी केले जेरबंद…

अट्टल मोटार सायकल चोरट्यांना बुट्टीबोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन चोरीच्या दुचाकी केल्या हस्तगत…. बुटीबोरी(नागपुर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  कैलास दिलीपराव भूते, वय ३४ वर्ष, रा. प्लॉट नं. १४ टिपले ले आऊट लांबट लॉन जवळ खरबी ता. जि. नागपुर हे दि. २४/०५/२४ रोजी संध्या ७.०० वा. दरम्याण त्यांचा मित्र आदित्य खोब्रागडे याचा […]

Read More

राज्यपालांच्या हस्ते 115 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस पदक प्रदान…

राज्यपालांच्या हस्ते 115 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस पदक प्रदान… मुंबई (प्रतिक भोसले) – राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ […]

Read More

धान खरेदी अपहारातील दोषी अधिकाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात…

धान खरेदी अपहारातील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी यांना अटक,एकुण 6,02,93,845/- रु चा केला होता अपहार… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,शेतकरी यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असते. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतक­यांनी पिकविलेले धान […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची विक्री करणारे पानटपरी चालकावर लोणावळा पोलिसांची कार्यवाही…

महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखु व गुटख्याची लोणावळा शहरात विक्री करणाऱ्या पानटपरी धारकांवर कारवाईचा बडगा… लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सत्यसाई कार्तिक सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असणा-या पान टप-यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला विक्री होत […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शहरातील चोरीचा २४ तासाचे आत लावला छडा…. अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार गणेश अण्णाजी देशमुख वय 54 वर्षे रा. आष्टी पो. स्टे. वलगाव हे दि.(०५) रोजी संध्या 5.०० वा चे दरम्यान  इतवारा येथे साहीत्य खरेदी करीत असतांना त्यांनी त्यांचे टुव्हीलर गाडी क्रमांक एमएच / […]

Read More

रेकॅार्डवरील व तडीपार गुंडांना युनीट १ ने अवैध शस्त्रासह घेतले ताब्यात….

रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगार यांना युनीट १ ने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन कडुन ०२ देशी पिस्तोल व ०३ जिवंत काडतुसे केली जप्त….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना […]

Read More

ऑनलाईन टास्क देऊन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

ऑनलाईन टास्क देऊन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – फिर्यादीला ऑनलाईन टास्क देऊन फसवणूक करणाऱ्या आणि विविध सायबर फ्रॉडसाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामधील लोकांची अकाऊंट विविध बँकांमध्ये उघडुन सायबर गुन्हेगारांना पुरवणाऱ्या टोळीस सायबर सेल पिंपरी चिंचवड यांनी अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने देहुरोड पोलीस स्टेशन येथे […]

Read More

घरफोडी करुन पसार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…

 घरफोडी मधील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ शिताफीने घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. २३/०३/२०२४ रोजी फिर्यादी विवेक दिनकर कलोती रा. बुधवारा अमरावती यांनी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट ते त्यांची बहीनच्या घरी दि(२३) मार्च रोजी घराला लॉक करून गेले व दि (२४)मार्च रोजी रोजी घरी परत आले असता त्यांचे […]

Read More

वाळुमाफीयांवर वर्धा पोलिसांची मोठी कार्यवाही,५ कोटीचा मुद्देमाल जप्त…

वाळू माफियांवर वर्धा जिल्हा प्रशासनाची कारवाई, कोटींचा मुद्देमाल जप्त… वर्धा (प्रतिनिधी) – वाळू माफियांवर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी मिळून कारवाई केली आहे. या मुळे वाळू माफियांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 5 कोटी 85 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी -सतिश सदाशिव मासाळ, (वय-43 वर्षे), तालुका दंडाधिकारी, तहसीलदार […]

Read More

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस १० वर्षानंतर सदर पोलिसांनी घेतले ताब्यात….

दहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला नागपूर शहर पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला क्यु बे तु ज्यादा बडा हो गया है क्या असे बोलुन आपसात संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करून तसेच आरोपीने आपल्या जवळील असलेल्या लाकडी दाळयाने फिर्यादी यांचा डोक्यावर मारून जखमी केले. फिर्यादी यांचा डोक्यातुन रक्त निघाल्याने तिन्ही आरोपी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!