भारत फायनान्स उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा अखेर गुन्हे शाखेने केला उघड…

भारत फायनान्स उमरखेड येथील तिजोरी फोडणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन घरफोडीचा गुन्हा केला उघड, एकुन ३,५०,०००/- रु चा  मुद्देमाल केला जप्त….  उमरखेड(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, मागील तिन ते चार महिण्यांपुर्वी उमरखेड येथील भारत फायनान्स चे कार्यालय असलेल्या आनंद नगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपींनी फोडुन तेथील लोखंडी तिजोरी चोरुन […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा सावनेर पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला पदार्थाची वाहतुक करणाऱ्यावर सावनेर पोलिसांची कारवाई,एकूण ११,०२,७५०/- रू चा मुद्देमाल केला जप्त…. सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (२५)रोजी  सहा. पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,सावनेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे बातमी वरून मध्यप्रदेशातुन मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखु गुटख्याची वाहतुक होणार आहे अशा बातमीवरुन कार्यवाही करण्यासाठी पोलिस […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी चोरीचे गुन्हे…

संशयीतांना ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाईकवाडी, बांग्लादेश चौकी जवळ, नागपुर येथे राहणारे  सागर शंकरलाल तेलघरे, वय ६५ वर्षे, यांनी पोलिस स्टेशन पाचपावली येथे तक्रार दिली की  दिनांक १५.०६.२०२४ चे रात्री ९.४५ वा. ते रात्री ११.४५ वा. चे दरम्यान  त्यांची लाल रंगाची […]

Read More

कत्तलीकरीता जाणार्या बैलांची सुटका करुन ब्राह्मणवाडा पोलिसांनी दिले जिवनदान..

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावर(बैल) याना  ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी दिले जिवनदान,एका आरोपीस घेतले ताब्यात.. ब्राह्मणवाडा थडी(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७) रोजी पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथील पथक अवैध धंदे कार्यवाही तसेच रेकॅार्डवरील गुन्हेगार चेक करण्यासाठी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून एक इसम हा पुर्णा नदीचे धरण ते विश्रोळी रोडने गोवंश […]

Read More

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड…

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – रावेत येथील फिर्यादी यांना मेटल कॉईन्समध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यानी विनविन कार्पोरेशन कंपनीमध्ये वेळोवेळी दोन कोटी १० लाख रुपये गुंतवले. मात्र परतावा मिळाला नसल्याने फिर्यादी यांनी रावेत पोलीस ठाण्यात सोनी साह या व्यक्तीविरोधात गुन्हा […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात…

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात… नागपूर (शहर प्रतिनिधी) – खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सदर पोलिसांनी रात्रंदिवस एक करून सुद्धा तो पोलिसांना मिळत नव्हता, तो ठावठिकाणा बदलुन गुंगारा देत होता. खुन केल्यापासुन तो फरार होता. त्याचा शोध दरम्यान तो पोलीसांची दिशाभुल करण्याकरीता वेगवेगळे मोबाईल नंबर तसेच दुस-यांचे मोबाईल फोनचा वापर करीत असल्याने अन् […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे लातुर गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे वाहनावर कारवाई करून 14 लाख किमतीचा गुटखा व मुद्देमाल केला जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैद्य धंद्याबाबत माहिती काढत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, लातूर शहरातील शाहू चौक कडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे एका वाहनांमध्ये काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची […]

Read More

वैजापुर येथील कुख्यात गुन्हेगारास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

वैजापुर येथील फरार असलेला कुख्यात गुन्हेगारास एम.पी.डी.ए कायद्यान्वये जेरबंद करुन, एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात केले स्थानबध्द… छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी वैजापुर तालुक्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाई करून नागरिकांमध्ये दहशत माजवणा-या कुख्यात गुन्हेगाराला एम.पी.डी.ए. कायद्याचे अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द केले आहे याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक यांनी […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला अंमली पदार्थ गांजा…

जागतीक अमंली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने पकडला  अंमली पदार्थ गांजा…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(26)जुन हा दिवस जागतिक  अंमली पदार्थ विरोधी दिन म्हनुन सर्वत्र साजरा केला जाते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने सर्व स्तरावर तो साजरा केला गेला एकीकडे काही समाजकंटक लोक याला […]

Read More

रेतीची चोरटी वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात… पारशिवनी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२५)जुन चे रात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नाग्रा येथील स्टाफ पो.स्टे. पारशिवनी हद्दीत अवैध रेती संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा डोली येथे ट्रक द्वारे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!