जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील एकास गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने एकास ताब्यात घेऊन जिल्ह्यातील जनावर चोरींच्या 04 गुन्ह्यांची यशस्वीपणे केली उकल,.आरोपी कडून एक इनोव्हा गाडी किं. 5,00,000/- रु. ची हस्तगत….. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यामध्ये जनावर चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलिस अधिक्षक  सुनिल कडासने यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपींचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत पोलिस निरीक्षक स्थागुशा, अशोक […]

Read More

बळजबरीने मोबाईल हिसकावनारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

जबरीने मोबाईल हिसकावून नेणारे दोघेजण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड… लातुर(प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक  नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याकरीता निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांचे प्राप्त आदेशानुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे, […]

Read More

गुन्हे शाखेने १२ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना  ताब्यात घेऊन,12 किलो 160 ग्रॅम गांजासह 2 लक्ष 69 हजार 500/- रुपयाचा मुद्देमाल केला  जप्त….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक  नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजाचा वापर, तस्करी, विक्री करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी एन.डी.पी. एस. […]

Read More

अजनी पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले ३ गुन्हे…

अजनी पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्यास ताब्यात घेऊन, ०३ गुन्हे केले उघड… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी शेख रमजान शेख मजीद पठाण वय ५५ वर्षे, रा. प्लॉट नं. ३५, बेसा ग्रामपंचायत जवळ,बेलतरोडी, नागपूर यांनी दि(०२)जुलै रोजी रात्री चे दरम्यान, पोलिस ठाणे अजनी हद्दीत, नाईक नगर,संजय बांगडे यांचे घरासमोर, त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,१३८ गोवंशाची केली सुटका….

गोवंश जनावरांची कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. भंडारा (प्रतिनिधी) – गोवंश जनावरांची कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्यांना भंडारा गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्णरित्या सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण तूरकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी १) बालगोपाल रुषीजी दुरुगकर (वय ४९ वर्ष), २) लोकेश बालगोपाल दुरुगकर (वय २७ वर्ष) दोन्ही रा.आंबेडकर वार्ड शहापुर. टाटा कंपनीचा […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशईतांना ताब्यात घेऊन १६ चोरीच्या मोटारसायकल केल्या जप्त….

जालना शहरातुन दुचाकी चोरणारे 02 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन, 6 दुचाकी केल्या जप्त….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयामध्ये दुचाकी चोरांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत पोलिस अधिक्षक अजय बंसल व अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यानी स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते त्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ […]

Read More

शेअर खरेदी विक्रीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणारे वर्धा सायबर पोलिसांनी नाशिक येथुन घेतले ताब्यात….

शेअर मार्केटच्या नावाखाली ४० लक्ष रु ची फसवणुक करणारे वर्धा सायबर पोलिसांनी नाशिक येथुन घेतले ताब्यात…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी(नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) यांना दि.(०६) जुन २०२४ रोजी श्रुती कुमारी नावाचे महिलेने Interactive brokars official TMLD या ग्रुप मध्ये फिर्यादींचा मोबाईल नंबर अॅड केला. सदर ग्रुपमध्ये ट्रेडींगवर झालेल्या नफा संबंधात […]

Read More

खंडणी न दिल्याने गोळीबार करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद….

खंडणीचे पैसे न दिल्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीतास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२४) एप्रिल २०२४ रोजी यातील तक्रारदार ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळी यातील आरोपी सचिन मानकर व त्याचे साथीदारांनी मिळुन ज्ञानेश्वर मानकर यांचेकडे जबरदस्तीने २०,००० /- रु […]

Read More

हिंगणघाट डी बी पथकाने चौफेर कार्यवाही,दारुची वाहतुक करणारे केले जेरबंद….

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची चौफेर कार्यवाही,दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत ९ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात नाईटगस्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम सिल्वर ग्रे रंगाच्या ज्युपीटर मोपेड गाडीने दारूचा माल नंदोरी रोडने घेवून डांगरी […]

Read More

मिरवणुक काढुन दहशत माजविणारे गुन्हे शाखेच्या युनीट १ ने घेतले ताब्यात….

कारागृहातुन सुटल्याने मिरवणुक काढुन दहशत माजवणारा हर्षद पाटणकर यास युनीट १ ने  घेतले ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त.संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे)प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!