चंद्रपुर गुन्हे शाखेची जुगारावर चौफेर कार्यवाही,१२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यात जुगांरावर धडक कार्यवाही,७ जुगारींसह १२ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवेद्य धंदयावर रेड करणेबाबत पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखचे  पोलिस निरीक्षक  महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली  पथकांना आदेशीत केले होते. पोलिस निरीक्षक महेश […]

Read More

चारचाकी वाहन ईर्टिगा चोरीच्या गुन्ह्याचा परतवाडा पोलिसांनी केला उलगडा,भागीदारच निघाला खरा सुत्रधार…

परतवाडा येथुन इटिंगा गाडी चोरणारे चोरटे परतवाडा पोलीसांच्या जाळ्यात… परतवाडा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(04)जुलै 2024 रोजी रामनाथ हिरडे रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार यांची इटिंगा गाडी क्रमांक MH 04 JB 5259 ही चालक प्रफुल मोहोड हे चिखलदार येथे भाडे घेवून आले असता प्रवाशांना जेवनाकरीता सायंकाळी पंजाबराव पाटिल ढाबा येथे थांबलेले असतांना कोणीतरी […]

Read More

गुन्हे शाखेने देशी कट्ट्यासह एकास घेतले ताब्यात,आणखी दोघे रडारवर…

देशी कटटा बाळगणा-यास ताब्यात घेवून देशी कटटा (गावठी बनावटीची पिस्टल) केली हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कमगिरी…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (21) जुलै 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, मौजे वडगाव ता.पुसद येथील गौरव विनोद चव्हाण यांच्याकडे गावठी बनावटीचा देशी कटटा असून तो मांगीलालदादा नगर विटावा वार्ड […]

Read More

वातानुकुलीत यंत्रातील तांब्याची तार चोरणारा गोंदिया सिटी पोलिसांचे ताब्यात….

जियो बेस सेटर येथील वातानुकुलीत यंत्रामधील तांब्याची तार चोरणारे  मुद्देमालासह गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने  घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) . याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२३) एप्रिल २०२४ रोजी यातील फिर्यादी सतिश शामलाल कावळे, रा. खमारी ता. जि. गोंदिया, हे रिलायन्स जियो बेस सेंटर गोंदिया येथे टेक्नीशियन म्हणुन काम करतात,दि२३/०४/२०२४ रोजी यांनी जियो बेस सेंटर मधील ए. […]

Read More

घरफोडीच्या गुन्ह्यातील रेक्रॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन स्थाक गुन्हे शाखेने उघड केले १७ गंभीर गुन्हे…

घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना, 206 ग्राम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे 15 लाख 23 हजार रुपयाच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, दरोडा, जबरीचोरी, घरफोडीचे 17 गुन्हे केले उघड….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लातूर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलिस ठाणे हद्दीमध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. तसेच दरोडा […]

Read More

शेतातुन मोटारपंप चोरणार्या टोळीस सेलु पोलिसांनी केले जेरबंद….

शेतातील पाण्याचे मोटारपंप चोरी करणारी टोळी सेलु पोलिसांचे ताब्यात…. सेलु(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (०५)फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन, सेलु हद्दीतील मौजा खापरी व जुनगड येथील शेतकरी अनुक्रमे  सुधाकर वासकर, मोरेश्वर वासकर, वसंतराव वासकर सर्व रा. खापरी तसेच  जितेंद्र उरकुडे रा. जुनगड यांनी त्यांचे शेतात पिकांना पाणी ओलीता करीता लावलेल्या […]

Read More

अटकेत असलेल्या अट्टल मोटारसायकल चोरट्याकडुन सेवाग्राम पोलिसांनी उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे…

आर्वी पोलिसांचे अटकेत असलेल्या आरोपींकडुन सेवाग्राम पोलिसांनी उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे… सेवाग्राम(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(06)मे 2024 रोजी फिर्यादी अमोल रमेशराव दारोंडे, वय 41 वर्ष, रा. मांडवगड, ता. जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे येवुन तक्रार दिली की, दि. 30/04/2024 रोजी त्यांनी त्यांची जुनी  बजाज कंपनीची पल्सर 125 DTSI मोटर […]

Read More

महीलेची सोनसाखळी हिसकावनारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात,दोन गुन्हे केले उघड….

महीलेची सोनसाखळी लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,दोन गुन्हे केले उघड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१२)जुलै २०२४ चे  दुपारी २.०० वा. चे दरम्यान यातील फिर्यादी सौ. रंजना गणेश सोनसरे, वय ४२ वर्ष रा. वलनी जि. नागपूर ही एकटी आपले  शेतातुन घरी येत असतांना काळया रंगाच्या मोटर सायकलवरून दोन अनोळखी इसमांनी त्यांचे गळयातील सोन्याची […]

Read More

सोनाराचे दुकानातून सोनसाखळी चोरुन पळुन जाणाऱ्यास साथीदारासह गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

सोनाराच्या दुकानातून सोन्याची चैन घेवून पळून जाणारा गुन्हेगारास त्याचे साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(19) जुलै २०२४ रोजी चे दुपारी 1.30 वाजता चे सुमारास यातील फिर्यादी वैभव सतिशकुमार खंडेलवाल यांचे मौजा लांजी रोड, आमगाव येथील खंडेलवाल ज्वेलर्स दुकानात एक अनोळखी ईसंम हा सोन्याची चैन खरेदी करण्याचे बहाण्याने […]

Read More

अवैध मद्य तस्करीसाठी वाहनांचा पुरवठा करणाऱ्यांस सुरत येथुन घेतले ताब्य

चांदवड अवैध मद्य तस्करी प्रकरणातील वाहनांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपीस नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने सुरत मधुन घेतले ताब्यात…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (७) जुलै २०२४ रोजी रात्रीचे सुमारास चांदवड-मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठयाची वाहतुक करणा-या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!