वर्धा पोलिसांनी गिरड परीसरात पकडली मोठी गांजाची खेप…

वर्धा विशेष पथक,गुन्हे शाखा व गिरड पोलिसांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत पकडला 102 किलो अंमली पदार्थ गांजा…  गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(1)जुलै रोजी पोलीस अधिक्षक वर्धा व स्थानिक गुन्हे शाखा च्या टिमला वर्धा जिल्हयात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा येणार अशी माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक वर्धा यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वेगवेगळी चार पथके तयार केली. […]

Read More

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे…

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे… मुंबई – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलमं हटवण्यात आली असून काही नवीन कलमं जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या […]

Read More

नवीन कायदेप्रणाली संबंधाने कार्यशाळेचे आयोजन..

नागपुर ग्रामीण पोलिस दल तसेच स्व गोविंदरावजी वंजारी विधि महाविद्यालयात नवीन कायदेप्रणाली संबंधाने कार्यशाळेचे आयोजन… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१) जुलै पासुन देशभरात जुनी कायदेव्यवस्था  कालबाह्य होऊन नवीन भारतीय कायदे प्रणाली लागु होणार आहे त्याअनुषंगाने नागपुर येथे पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीन हर्ष पोद्दार यांचे संकल्पनेतुन स्व. गोविंदराव वंजारी विधी महाविद्यालय नागपूर व महाराष्ट्र पोलिस […]

Read More

आंतरराज्यीय अट्टल घरफोड्या जळगाव पोलिसांच्या ताब्यात; ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त…

आंतरराज्यीय अट्टल घरफोड्या जळगाव पोलिसांच्या ताब्यात; ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त…  जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास अन् तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर अट्टल घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय अट्टल घरफोड्याचा शोध घेऊन १२० ग्रॅम सोने ज्यांची किंमत ८ लाख ६४ हजार हे जप्त करून त्याला अटक केली आहे. सदर आरोपी हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा […]

Read More

जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद…

जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद… जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी अंतरराज्यीय गुरे चोरी करणाऱ्या टोळीतील 5 जणांना कौशल्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण अन् मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिताफीने अटक करून त्यांच्याकडून बोलेरो पिकअप आणि मोटारसायकल असा एकुण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी – 1) तुकाराम रुमालसिंह बारेला, रा.बोरी, जि.ब-हाणपुर, […]

Read More

अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर हिंगोली गुन्हे शाखेची कारवाई…

अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर हिंगोली गुन्हे शाखेची कारवाई… हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची कार मधून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून १६ पेटी देशी दारू,आणि स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल हा जप्त करून मुद्देमाल घेऊन जाणारे आरोपी – १) ज्ञानेश्वर कांतराव चव्हाण (वय […]

Read More

बनावट नंबर प्लेट लावुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

वाहनाचे नंबर प्लेट बदलवुन अवैध रेती चोरी करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी घेतले ताब्यात,फसवनुकीसह चोरीचा गुन्हा दाखल…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २९/०६/२०२४ चे रात्री ८.००.चे दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा जावराबोडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]

Read More

अट्टल घरफोड्यास साथीदारासह ताब्यात घेऊन,उघड केले अनेक गुन्हे….

घरफोडया करणारा कुख्यात गुन्हेगार व त्याचा साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांचे निर्देशानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे पथक चांदुर रेल्वे उपविभागातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आरोपींचा शोध घेत असता, दिनांक २९/०६/ २०२४ रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अट्टल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!