हिंगणघाट डि बी पथकाने नाकाबंदी करुन पकडली शहरात अवैधरित्या विक्रीकरीता येणारी देशी दारुची खेप….

हिंगणघाट डि बी पथकाने नाकाबंदी करुन पकडला शहरात अवैध विक्रीकरीता येणारा दारुचा साठा,आरोपी ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६)सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० वा चे दरम्यान पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी  पथकाचे अंमलदार हे पोलिस स्टेशनला हजर असता, मूखबीर कडून खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाली की, कुणाल धोटे नावाचा इसम त्याचे ताब्यातील चारचाकी वाहनाने […]

Read More

मंदीरात चोरी करणारे दोन चोरट्यांना युनीट २ ने केले जेरबंद,उपनगर येथील गुन्हा उघड…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने विहितगांव येथील आण्णा गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड करुन दोन चोरट्यांना केले जेरबंद….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी, तसेच मंदिरातील चोरी व इतर चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व प्रतिबंध घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेशाखेला […]

Read More

कत्तलीसाठी गोतस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… भंडारा (प्रतिनिधी) – अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना तुमसर पोलिसांनी शिताफिने अटक करून २२ गोवंश जातींचे बैल, आणि ट्रक असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी स.पो.नि. केशव पुंजुरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुमसर पोलिस ठाण्यात ४७६/२०२४ कलम ११(१) (ख),(घ),(च) प्रा. नि.वा. सहकलम […]

Read More

रामटेक येथील हायप्रोफाईल जुगार अड्डयावर सावनेर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा…

रामटेक हद्दीतील फार्महाउसवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांचे पथकाचा मध्यरात्री छापा, एकुण १२ जुगारींना अटक, ५ दुचाकी व २ चारचाकींसह एकूण १७,८९,३००/- मुद्देमाल जप्त…. रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर जिल्ह्यातील विशेषतः उपविभागातील अवैध धंदे कार्यवाही संदर्भात पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांना […]

Read More

ईंदिरानगर हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत ईंदीरानगर पोलिसांनी केला उलगड…

इंदिरानगर पोलिस स्टेशन हददीत घडलेल्या खुनाच्या गुन्हयाची काही तासाचे आत केला उलगडा…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२३) सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी श्री शशिकांत रामदास गांगुर्डे रा. विल्होळी ता. जि. नाशिक यांनी फिर्याद दिली की, काल दिनांक २२/०९/२०२४ रोजी त्यांचा भाचा नावे नटेश विजय साळवे वय २० वर्षे, रा. संघर्ष नगर, विल्होळी, ता. […]

Read More

बनावट मिरची पावडर व मसाले बणवणारे कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

धुळे MIDC निक्रुष्ट दर्जाचे लाल मिरची व पावडर, सडका लसुण, निकृष्ट खाद्यतेल त्यात केमीकलयुक्त रंग मिसळुन खाण्यास अयोग्य व हानीकारक मिरची पावडर व  मसाले तयार करणारा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन केला उध्वस्त…. धुळे प्रतिनिधी (ॲड.प्रेम सोनार) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(25) सप्टेंबर रोजी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, यांना […]

Read More

अट्टल घरफोडी करणारे ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करुन,मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड…. नागपुर( प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सावनेर हद्दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात घरफोडी च्या संदर्भात दाखल गुन्हयाचे समांतर तपास […]

Read More

विक्रीकरीता गोंमास तस्करी करणारे यशोधरानगर पोलिसांचे ताब्यात…

विक्री करीता गोवंशीय मांस वाहतुक करणारे यशोदानगर पोलिसांनी केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४) सप्टेंबर २०२४ चे रात्री यशोधरानगर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करत असतांना रात्री ०१.४५ वा. चे सुमारास, पथकास खात्रीशीर माहीती मिळाली की, कामठी येथुन ट्रक क. एम.एच ३४ ए.बी ९३५८ मध्ये अवैधरित्या गोवंशीय मांस नागपूरचे दिशेने येत आहे. […]

Read More

अवैध रेतीची वाहतुक करणारे SDPO भंडारा पथकाचे ताब्यात…

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांना SDPO भंडारा यांचे पथकाने घेतले ताब्यात…. भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा पोलिसांनी विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोघांना शिताफिने अटक करून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली, रेती असा एकूण ५ लाखाचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पो.शी. रोहन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरठी पोलिस ठाण्यात १८९/२४ कलम ३०३(२), ४९ […]

Read More

दोन संशईतांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी जप्त केल्या ९ मोटारसायकल…

दोन संशईत ईसमांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी  ९ मोटारसायकल केल्या जप्त…. कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कळमेश्वर हद्दीत होणार्या सततच्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि.(२१) सप्टेंबर २०२४ रोजी कळमेश्वर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की दोन ईसम […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!