देहुरोड पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन २१ गुन्हे केले उघड…

दोन मोटारसायकल चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी केली अटक; साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – देहूरोड पोलिसांनी दोन सराईत मोटार सायकल चोरट्याना शिताफिने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २१ मोटार सायकल ह्या जप्त करून २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ज्या मध्ये १४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड […]

Read More

पिस्टल व कारतुसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला बुलढाणा गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले… बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एका छोट्या हॉटेलजवळ सापळा रचून, शिताफिने पकडून त्याच्याकडून पिस्टल-01, जिवंत काडतुसे-05 असा एकूण- 45 हजार रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर […]

Read More

अहेरी पोलिसांनी पकडला देशी-विदेशी दारुचा साठा…

अहेरी पोलिसांनी पकडला देशी व विदेशी दारुचा साठा, एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. दिनांक 02/09/2024 रोजी बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन या […]

Read More

SDPO यांचे पथकाने ईतवारा येथे पकडला विदेशी दारुचा साठा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय वर्धा यांचे विशेष पथकाने बुरड मोहल्ला वर्धा येथे छापा टाकुन जप्त केला लाखोचा विदेशी दारूचा साठा…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन-उत्सवाच्या अनुषंगाने नुतन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्यानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांनी त्यांचे कार्यालयातील […]

Read More

कन्हान हद्दीतील बारवरील दरोड्यातील सर्व आरोपींना कन्हान पोलिसांनी १२ तासाचे आत केले जेरबंद….

कन्हान हद्दीतील योग बार मध्ये धारधार शस्त्रासह दरोडा टाकणार्या टोळीला कन्हान पोलिसांनी  १२ तासाचे आत केले गजाआड….. कन्हान(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कन्हान हद्दीत काद्री मधील योग बार मध्ये दिनांक ३०/०८/२०२४ च्या रात्री ०९.०० वाजे दरम्यान यातील फिर्यादी  दिनदयाल रामदास बावनकुळे वय ५० वर्ष रा. निलज खंडाळा कन्हान हे काउंटर वर हजर असताना ५ […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने पेट्रोलिंग दरम्यान समुद्रपुर हद्दीत MD पावडर बाळगणारे यांना घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समुद्रपूर हद्दीत अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे घेतले ताब्यात , 2 मोबाईल व चारचाकी वाहनासह एकूण . 5,57,760/- रु. चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(1) सप्टेंबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेची पथके पोलिस स्टेशन समुद्रपूर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करने करीता पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे गोपनीय […]

Read More

अवैधरित्या खंजर व चाकु बाळगणारे युनीट १ च्या ताब्यात…

गुन्हेशाखा, युनिट क. 2 यांचेकडुन अवैद्य घातक शस्त्रे बाळगणा-या एकुण तिन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 3 घातक शस्त्रे चायना, खंजर चाकु व इतर साहित्य असा एकुण 71,540 रू चा मुद्देमाल जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात अमरावती शहरामध्ये गणेशोस्तव, नवरात्र सारखे धार्मीक सार्वजनिक सन व उत्सव येत असुन या […]

Read More

गुन्हे शाखा युनीट १ ची कोतवाली हद्दीत अवैध हुक्का पार्लरवर छापा….

गुन्हे शाखा युनीट १ ने अवैधरित्या चालणार्या  हुक्का पार्लरवर छापा टाकुन साहीत्यासह ४ आरोपींना घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी यानी अमरावती शहरामध्ये शाळा कॉलेज व इतर ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच अमंलीपदार्थ बाळगणारे, विकणारे तसेच सेवन करणा-या लोकांविरुध्द धडक मोहीम राबविण्याबाबत आदेशीत केले आहे तसेच अमरावती आयुक्तालयातील […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलिसांनी उघड केले ११ घरफोडीचे गुन्हे…

पेट्रोलिंग दरम्यान संशयीतांना ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलीसांनी उघड केले ११ घरफोडीचे गुन्हे,५ आरोपी अटकेत…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत प्लॉट नं. १२८, विरचक कॉलोनी, काटोल रोड, गिट्टीखदान, नागपुर येथे राहणाऱ्या श्रीमती सरोजराणी सुरेश सिंग वय ६१ वर्षे ह्या दि(३०)मार्च रोजी रात्री घराला कुलुप लावुन त्यांचे दिल्ली येथे राहणाऱ्या मुलाकडे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!