अमरावती शहर पोलिसांनी मुंडके धडावेगळे केलेल्या खुनाचा २४ तासाचे आत लावला छडा…

निर्घुणपणे खुन करुन म्रुतकाचे मुंडके छाटुन त्याची विल्हेवाट लावणार्यास  अमरावती शहर गुन्हे शाखेने काही तासाचे आत केले जेरबंद,पैशाच्या देवानघेवानीच्या वादातुन खुन केल्याचे स्पष्ट… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 28 नोव्हेंबर 2024 रोजी खोलापुरी गेट  हद्दीत स्मृति विहार कॉलनी जवळ यादव यांचे शेताच्या तार कंपाउंड जवळ अकोली अमरावती येथे एक अज्ञात 60 […]

Read More

रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महीलेस गाठुन जबरीने दागिणे हिसकावनारे,गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अमरावती ग्रामीण हद्दीत तसेच अमरावती शहरामध्ये एकटया बाईला हेरुन चाकुचा धाक दाखवुन जबरीने लुटनारी टोळी  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २१/११/२०२४ रोजी यातील फिर्यादी सौ. वैशाली शिवाजी पुसदकर वय ४५ वर्ष, रा. कोलार ता. मानोरा जि. वाशिम यांनी पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे तक्रार दिली कि, दि. २१/११/२०२४ रोजी […]

Read More

रेती तस्करांवर भंडारा पोलिसांची मोठी कार्यवाही,७० लाखाचे वर मुद्देमाल जप्त….

गोंदिया जिल्हयातुन भंडारा मार्गे होणाऱ्या चोरट्या रेती तस्करांवर  भंडारा पोलीसांची मोठी कारवाई,७० लाखाचे वर मुद्देमाल जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा जिल्हयात पोलिस अधिक्षक, नूरुल हसन हे रुजु झाल्यापासुन त्यांनी रेतीची चोरी तसेच अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या रेती माफियांच्या विरोधात अत्यंत कडक धोरण अवलंबिल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असुन, त्यामुळे भंडारा जिल्हयांतर्गत […]

Read More

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन,१७ तोळे सोने व नगदी २.५ लाख केले जप्त…

 बा-हे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार,स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख २.८० लाख रू. हस्तगत…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळचे सुमारास बार्हे येथील रहिवासी सुनिल राऊत यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की  यांचे घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने […]

Read More

वणा नदीचे पात्रातुन रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन चोरटी वाहतुक करणारे गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,८५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन समुद्रपूर हद्दीतील वणा नदीचे पात्रातील रेतीची चोरी करून वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर, ट्रॉली , दोन जेसीबी व रेतीसह एकुण 85,25,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… समुद्रपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला देवळी शहरात जाणारा देशी-विदेशी दारुचा साठा…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवळी पोलिस स्टेशन हद्दीत मोठी कार्यवाही, नाकेबंदी करुन कारसह देशी- विदेशी दारूचा 10,13,200/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी आदेशीत केल्यानुसार सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/11/2024 रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन देवळी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथे पकडला लाखोंचा प्रतिबंधीत गुटखा….

स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथे शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटख्यासह दोघांना घेतले ताब्यात…. गंगाखेड(परभणी)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे आदेशानुसार दिनांक २४/११/२४ चे रात्री चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.पी.डी. भारती व पोलीस अंमलदार हे शासकीय वाहनातून पो.स्टे. गंगाखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना पहाटे ०४.०० वा. सुमारास गुप्त […]

Read More

बोटीच्या सहाय्याने रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन त्याची चोरटी वाहतुक करणारे LCB चे ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील महाकाळ येथील धाम नदी पात्रातून 02 इलेक्ट्रिक मोटर पंप बोटी द्वारे रेती उत्खनन करणारे तसेच  रेतीची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ११ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त.. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 16 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहीती मिळाली की […]

Read More

SDPO हिंगणघाट यांचे विशेष पथकाची महीला दारु विक्रेतीवर कार्यवाही…

उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकाची कामगीरी,किरकोळ विक्रीकरीता देशी,विदेशी मोहादारुची दुचाकीवरून वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकाला पो.स्टे. हिंगणघाट परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराचे खबरेवरुन खात्रीशिर माहीती मिळाली की, एक महीला शिवानी डेकाटे, रा संत चोखोबा वॉर्ड, हिंगणघाट हि कथीया […]

Read More

हिंगणघाट डी बी पथकाची पारधी बेड्यांवर धडक कार्यवाही…

हिगणघाट डी बी पथकाची हद्दीतील खैराटी आणि तरोडा पारधी बेड्यावर मोहादारु भट्ट्यांवर मोठी कार्यवाही,५ लाखाचेवर मुद्देमाल केला नष्ट… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १४ रोजी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथक परिसरात पारधी बेड्यावर वॅाश आऊट मोहीम राबवित असताना खैराटी पारधी बेडा येथील मीना सुनील भोसले तसेच रंजित भुजंग […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!