कत्तलीकरीता केरळ येथे जाणार्या म्हशीच्या ५५ रेडके व वगारींची गुन्हे शाखेने केली सुटका…

कत्तलीकरीता म्हशीचे रेडे व वगारी उत्तरप्रदेश येथुन केरळ येथे जाणार्या १० चाकी कंटेनर वर नाकाबंदी करुन जनावरांना दिले जिवनदान… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधिक्षक यांनी आदेशित करून त्यास प्रतींबंध करणे बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाचा अवैध दारु विक्रेत्यावर छापा टाकुन,लाखोंचा मुद्देमाल केला जप्त…

नविन वर्षाच्या पुर्वदिनी अवैध विक्रीकरीता साठवुन ठेवलेला विदेशी दारूचा साठा छापा टाकुन पकडला, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाची धडाकेबाज कार्यवाही…, वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये नवीन वर्षाच्या आगमनी कुठलाही अनुचीत प्रकार घडनार नाही याची खबरदारी म्हनुन अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि […]

Read More

रामनगर डि बी पथकाने दोन दिवसात लावला घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा.आरोपी ताब्यात…

घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिस स्टेशन रामनगर येथील डिबी पथकाने २  दिवसात लावला छडा,एका विधिसंघर्षित बालकास मुद्देमालासह घेतले ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  पुंडलिक विठोबाजी डेकाटे, रा. यशवंत डि.एड. कॉलेज जवळ कोल्हे ले-आउट रामनगर वर्धा हे परीवारा सह दि २४.डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८.३० वा. दरम्याण घराचे मेन गेट ला व कंपाउंडचे गेट […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडीपट्टी येथे छापा…

पोलिस अधिक्षकाचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडपट्टीत  अवैध धंदे व अवैध दारुविक्री करणार्यावर छापा,लाखोचा मुद्देमाल जप्त करुन १२ आरोपींवर गुन्हे नोंद…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन वर्षाच्या आगमनापुर्वी दि 28 डिसेंबर.2024 रोजी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये दारुबंदीच्या कार्यवाही करण्याचे अनुषंगाने विशेष पथक तयार करण्यात आले. सदर पथकास पोलिस अधिक्षक यांचेकडुन […]

Read More

घरबांधकामातील ईलेक्ट्रीकचे वायर चोरणारा रामनगर डिबी पथकाचे ताब्यात….

बांधकाम सुरु असलेल्या घरातुन ईलेक्ट्रीक वायरची चोरी करणारा रामनगर डि बी पथकाचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार सौ तनुजा पवन चांडक यांनी दि 21 डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिला की त्यांचे लहरी नगर येथे घराचे बांधकाम सुरु असुन तिथेच ईलेक्ट्रीक वायरींगचे काम सुरु होते त्यात ते दि 19 […]

Read More

गावठी मोहादारुची शहरात वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात…

हिंगणघाट डि बी पथकाने शहरात दुचाकीवर येणारी ८० लीटर गावठी मोहा दारु पकडली… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी  पथक हे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम स्मशानघाट रोडने संशयास्पद रित्या दुचाकीवरुन काहीतरी घेऊन जातांना दिसला त्यास थांबवुन त्याचे पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीची […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकचा सिडको हद्दीत अवैध गुटखा गोडाऊनवर छापा…

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने सिडको परिसरातील गुटख्याच्या गोडाऊन वर छापा टाकुन गुटखा व महिंद्रा XUV 500 चारचाकी वाहनासह  एकुण 13,19,780/- रु किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.28 डिसेंबर 2024 रोजी 07.00 वा चे सुमारास विशेष पथक प्रमुख व पोलिस ठाणे सायबर चे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे हे सोबतच्या पथकासोबत पोलिस आयुक्तालय […]

Read More

चोरीच्या रिक्षा बनावट क्रमांक लावुन विकणारा चोरट्यास युनीट १ ने केले जेरबंद..,

चोरीच्या रिक्षा घेवुन त्यास बनावट नंबर प्लेट लावुन रिक्षा वापरणार्या आरोपीस ६ रिक्षासह  गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक यांनी नाशिक शहर परीसरातुन रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदरबाबत पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, (गुन्हे […]

Read More

परभणी स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा १२ तासाचे आत केला उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासाचे आत केला उघड आरोपी आटकेत…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९-१५ वा चे सुमारास छत्रपती मेडीकल समोर बस स्टैंड रोड परभणी येथे फिर्यादी कृष्णा नंदकुमार भोसले रा पाथरगव्हाण ता पाथरी जि परभणी हे आय सी यु हॉस्पीटल परभणी येथील नातेवाईकाला […]

Read More

लुटीचा डाव करणार्या सराफा व्यापार्यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने घेतले ताब्यात,लुटीचा डाव उधळला…

जबरी चोरीचा बनाव करुन डोळ्यात मिरची पूड टाकून 26 तोळे सोन्याचे दागिने लुटीचा डाव करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यास शिताफीने ताब्यात घेऊन, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे लातूर ग्रामीण यांनी केला गुन्हा उघड…, लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास लातूर येथील सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके, वय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!