समुद्रपुर हद्दीत अवैध दारु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

समुद्रपुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा… समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 24 डिसेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे  चे पथक पोलिस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव हळद्या येथे राहणारी छाया खोबरे हिचे राहते घराची झडती घेतली असता, […]

Read More

उमरेड पोलिसांनी अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे ७ गुन्हे…

अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन त्याने त्याचे साथीदारांसह केलेले ७ घरफोडीचे गुन्हे उमरेड पोलिसांनी केले उघड,४ आरोपी ताब्यात… उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ डिसेंबर ते ०६ डिसेंबर चे रात्री दरम्यान उमरेड शहरामध्ये एका बंद घरी झालेली चोरी  तसेच काही दुकाणांचे शटर फोडल्याची व उदासा येथील ईंडीया वन कंपनीच्या ए. टी. एम मशीनला लक्ष […]

Read More

आरमोरी पोलिसांनी बंधार्यावरील लोखंडी प्लेट चोरणार्यास वरुड अमरावती येथुन ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….

आरमोरी हद्दीतील कोलांडीनाला बंधाऱ्यासाठीच्या लोखंडी प्लेट्स चोरी प्रकरणातील आरोपी आरमोरी पोलीसांच्या ताब्यात.. आरमोरी(गडचिरोली)प्रतिनिधी- याबाबत सविस्तर वृत्त असे की,  दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा वसा, ता व जि. गडचिरोली (कोलांडी नाला) येथील बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे १७ नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून ५०० मीटर अंतरावरील ३० नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) […]

Read More

नाशिक ग्रामीण LCB ची अवैध दारु वाहतुक करणार्यावर चौफेर कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध मद्यसाठा वाहतुक करणा-यांवर चौफेर धडक कारवाई, वणी व चांदवड परिसरात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा केला जप्त… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण जिल्हयात अवैध मद्यसाठा वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने रेकॉर्डवरील २ अट्टल सराईत  गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चैनस्नेचिंगचे २० गुन्हे व मोटारसायकल चोरीचा ०१, घरफोडी ०१ असे एकुण २२ गुन्हे उघड करून एकुण १८,११,८००/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…., नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीत सतत घडत असलेले चैनस्नेचिंगचे […]

Read More

पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे आदेशाने गुटखा विक्रेत्यांवर मोठी कार्यवाही….

दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा भंडारा यांनी साकोली व पालांदुर येथुन जप्त केला १४.३३.२८३/ रु. वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधीत तंबाखू, वाहनासह चार आरोपी घेतले ताब्यात….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस अधिक्षक. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांना ऑल आऊट ऑपरेशन राबवून सर्व प्रकारच्या […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाची अवैध दारु विक्रेत्यांवर नाकाबंदी करुन छापा…

उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने सेवाग्राम हद्दीत मदनी येथे नाकाबंदीत अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या वर छापा टाकुन 6,10,800/- रू दारूचा माल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 19. डिसेंबर 2024 रोजी रात्रीचे दरम्यान वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकास गोपनिय माहीती मिळाली की, रविन्द्र चौहान रा. धोत्रा  व […]

Read More

कत्तलीकरीता जनावरांची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात…

जनावरांची अवैधरीत्या कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्याविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैधरित्या होणार्या गोतस्करी विरोधात कडक कार्यवाही करण्याकरीता पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलिस स्टेशन कन्हान हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, कन्हान […]

Read More

सराईत चारचाकी वाहन चोरटा LCB च्या ताब्यात,६ गुन्हे केले उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत चारचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ६ चारचाकी चोरीचे गुन्हे केले उघड,त्याचे साथीदारांनाही घेतले ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तक्रारदार सचिन किसनराव वरघट वय ३४ वर्ष, रा. घुईखेड ता. धामणगाव रेल्वे यांनी दि ०३ डिसेंबर २०२४ रोजी पो.स्टे. तळेगाव दशासर येथे तक्रार दिली की, त्यांचे मालकीची टाटा कंपनीची इंडोगो ई.सी. […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने नाकाबंदी व छापेमारी करुन अवैध गुटखा विक्रेत्यावर धडक कार्यवाही…

पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने नाकाबंदी व छापेमारी करुन जप्त केला  ७ लाखाचे वर गुटखा, आरोपींना घेतले ताब्यात…. छत्रपती संभाजीनगर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 15 डिसेंबर 2024 रोजी 07.00 वा चे सुमारास पोउपनि संदीप शिंदे हे सोबतच्या पथकासोबत पोलिस आयुक्तालय हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई तसेच गुन्हेगार चेकींग कामी पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस ठाणे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!