बंद प्लॅास्टीकचे कारखान्यात चोरी करणारी टोळी कोराडी पोलिसांनी केली गजाआड….
बंद प्लॅास्टीक चे फॅक्टरीमधे चोरी करणारे आरोपी कोराडी पोलिसांचे मुद्देमालासह ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विशाल कैलाश विरवानी वय ३५ वर्षे रा भारत कॉप्लेक्स प्लॉट नं २२३, जरीपटका नागपूर यांनी पोलिस स्टेशन कोराडी येथे तक्रार दिली की फिर्यादी विशाल कैलास विरवानी वय 35 वर्ष रा भारत कॉम्प्लेक्स प्लॉट नं 223 जरीपटका नागपूर […]
Read More