शेतीतील पंप चोरट्यास काही तासाचे आत हिंगणघाट पोलिसांनी केले जेरबंद….
शेती साहित्याची चोरी करणारे चोरटे काही तासाचे आत हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात…. हिंगणघाट(वर्धा) – पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नितीन शंकरराव ढगे वय 33 वर्ष रा गवा( कोळी) ता समुद्रपूर जि. वर्धा यांचे तोंडी रिपोर्ट वरून दिनांक 04/12/2025 चे सकाळी 07/00 दरम्यान फिर्यादी आजंती शिवारातील मक्याने केलेल्या शेतातील कॅनल मध्ये शेती ओलीत करण्याकरता ठेवलेली एक 3 Hp […]
Read More