कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात,६ गुन्हे उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीकरीता अकोला जिल्हातील गोवंश जातीचे जनावरे चोरी करणार्या टोळी व एकुण ०४ गोवंश जातीचे जनावरांची सुटका करुन चारचाकी वाहनासह चार आरोपींना घेतले  ताब्यात एकुन ०४,८२,०००/-रू चा मुददेमाल केला जप्त,जनावर चोरीचे एकुन ०६ गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे चोरी करून कत्तली करीता […]

Read More

कमी पैशात सोन्याचे शिक्के देतो असे सांगुन सराफा व्यापार्यास लुटणार्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात….

सराफ व्यापार्याला आमिष दाखवुन लुटणारी टोळी परभणी पोलिसांनी  6 तासात केली गजाआड,8.5 लाखांचा मुद्देमाल  केला हस्तगत…. परभणी(प्रतिनिधी) -,परभणी जिल्ह्यात पोलिस स्टेशन बोरी हद्दीत नकली सोन्याचे शिक्के कमी किंमतीत देतो म्हणून कर्नाटक राज्यातील सराफा व्यापाऱ्याला फसवून मारहान करून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल घेवून पळून गेलेल्या आरोपींना स्था.गु.शा. व बोरीचे अधिकारी व अंमलदारांचे पथकाने अवघ्या 6 तासांच्या […]

Read More

प्रवासी महीलेस लुटनारे १२ तासाचे आत नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड…

मोहदरी घाटात महिलेची लुटमार करणारे १२ तासाचे आत केले गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्तिक कामगिरी….. सिन्नर(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०७ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास तळेगाव दिघे, ता. संगमनेर येथील रहिवासी महिला ही नांदुरशिंगोटे येथे जाण्यासाठी एका पांढ-या रंगाचे पिकअप वाहनास हात दाखवुन नाशिकरोड येथुन प्रवासी म्हणून बसली होती. […]

Read More

सायबर गुन्हेगारीवर बसणार चाप,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॅाट अॅप चे लोकार्पन…

भंडारा पोलीसांकडुन ‘व्हॉट्सअप सायबर बॉट’ चे उद्घाटन,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा पहिलाच जिल्हा… भंडारा (प्रतिनिधी) : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा बसावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या व्हॉट्सअप सायबर बॉट चे विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परीक्षेत्र,नागपुर डॉ.दिलीप भुजबळ पाटील याच्या […]

Read More

करोडोंची आर्थिक फसवनुक करणार्या टोळीस नागपुर ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड,करोडोचा घोटाळा उघड…

कोलकता येथुन संपुर्ण भारतात नागरिकांची करोडो रूपयांची सायबर व आर्थिक फसवणुक करणारी टोळी नागपुर ग्रामीण पोलिसांनी केली गजाआड…. सावनेर(नागपुर)प्रतिनीधी – मेहनत न करता व झटपट पैसा कमाविणे ही देशभरातील अनेक तरूणांची ईच्छा असुन त्याकरिता अनेक तरूणांनी नागरिकांची विविध प्रकारे सायबर व आर्थिक फसवणुक करण्याच्या व्यवसायाची निवड केली आहे. या व्यवसायाकरिता ते वेगवेगळ्या टोळ्यांप्रमाणे काम करीत […]

Read More

अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर SDPO हिंगणघाट यांचे विशेष पथकाची कार्यवाही…

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे विशेष पथकाची अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर कार्यवाही… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात अवैघ धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी सर्व अधिकारी व प्रभारींना दिले होते त्याअनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी  हिंगणघाट यांचे पथक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस स्टेशन. गिरड हद्दीतुन  एक सिल्वर रंगाची […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला ७० लाखाचा गुटखा…

पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) हद्दीत समृध्दी महामार्गावरुन दिल्ली ते मुंबई येथे सुगंधित तंबाखुची वाहतुक करणारा कंटेनर पकडुन ७० लाखाच्या गुटख्यासह १,००,०६,५००/- रू.चा मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की […]

Read More

सहा,पोलिस अधिक्षकांचा जुगार अड्ड्यावर छापा,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

सहा. पोलिस अधीक्षक यांचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त…. जिंतुर(परभणी)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी अवैध धंद्यांची माहिती घेवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्व उप विभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्याअनुषंगाने दि 01 जानेवारी 2025 रोजी सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस […]

Read More

संशईतास ताब्यात घेऊन मानकापुर पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…

संशईतास ताब्यात घेऊन मानकापूर पोलीसांनी दुचाकी चोरीचे तीन गुन्हे केले उघड… मानकापुर(नागपुर शहर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्कर व्रुत्त असे की, दि १९ नोव्हेंबर.२०२४ चे  संध्याकाळी ६.०० वा. ते ६.३० चे दरम्यान, फिर्यादी आदील खान जुबेर खान, वय २७ वर्ष, रा. भानखेडा, तहसिल, नागपूर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्रो गाडी कं. एम.एच ४९ ए.ए ६५०२ किंमत अंदाजे […]

Read More

त्रंबकेश्वर येथे गोळीबार करुन खुन करणारे नाशिक(ग्रा) पोलिसांनी केले जेरबंद…

त्रंबकेश्वर शहरातील युवकाची गोळया झाडून हत्या करणारे मारेकरी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व त्रंबकेश्वर पोलिसांची कामगिरी…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी त्रंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानी जवळ एका युवक  निलेश रामचंद्र परदेशी, रा. पाचआळी, गढई, त्रंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमीनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!