रेतीचा घाट मरणाची वाट…….
रेती घाटावरील आर्थिक व्यवहाराच्या वादावरुन पुलगाव येथील रेती माफीया भरत नागपाल यांचा त्याचेच साथीदारांनी केला निर्घुन खुन….. चंद्रपूर-वर्धा (प्रतिनिधी) – विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जवळपास सर्वत्र रेती घाटाचे लिलाव कोट्यवधी रुपयात करण्यात आले आहे, तरी या घाटातून रेती घेणार तरी कोण हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे, कोट्यवधी रुपयांची जुळवाजुळव करताना रेती व्यवसायिक यामध्ये इतरांना भागीदारी […]
Read More