
भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ अधिकारी श्री मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनपट दाखवणार्या चित्रपटाचे वर्धा पोलिस कर्मचारी व परीवारासाठी मोफत शो चे आयोजन…
Facebook Like / Share
Instagram Follow
YouTube Like / Subscribe
वर्धा – भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ पोलिस अधिकारी श्री मनोज कुमार शर्मा यांचा जीवनपट दाखविणारा चित्रपट 12th Fail यांचे वर्धा जिल्हा पोलिस अधिकारी,कर्मचारी व त्यांचे परीवारातील सदस्यांकरीता विशेष शो चे आयोजन पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन करण्यात आले होते
भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ पोलिस अधिकारी श्री मनोज कुमार. शर्मा यांचा IPS सेवेत दाखल होण्यापर्यंतचा खडतर प्रवास यांवर या चित्रपटातुन प्रकाश टाकण्यात आला आहे.


सदर चित्रपटाचे विशेष शो दरम्यान पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन ,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,तसेच पोलिस अधिक्षक कार्यालय,पोलिस मुख्यालयातील तसेत वाहतुक शाखेतील अधिकारी बरेच कर्मचारी हजर होते




