बुलढाणा स्थागुशा पथकाची धडाकेबाज कामगिरी,लाखोंच्या मुद्देमालासह १४ गुन्ह्यांची केली उकल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जबरी चोरी, घरफोडी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या  जाळ्यात,जबरी चोरी व घरफोडीसह- 14 गुन्ह्यांची उकल, 05 आरोपी अटके सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त….,

बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून,पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने अशोक लांडे स्था. गु. शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करुन, नमुद गुन्ह्याची यशस्वीपणे उकल करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती वरून





१) पो.स्टे. खामगांव शहर अप.क्र 547/2023 कलम 457,380 भादंविचा गुन्हा खालील नमुद आरोपीतांनी केला आहे. सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत खालील प्रमाणे.
फिर्यादी श्री. संजु रामराव पाटील वय 52 वर्षे, रा. आदर्शनगर, खामगांव यांनी रिपोर्ट दिला की, दि. 6/10/2023 रोजी फिर्यादी यांचे राहते घराचा कुलूप व कडीकोंडे तोडून, अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या घरात प्रवेश करुन, घरातील सोन्या-चांदीचे दागीने
आणि नगदी रोख रुपये असा एकूण 31,000/-रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. नमुद प्रकरणी दि. 07/10/2023 रोजी पो.स्टे. खामगांव शहर येथे गुरनं. 547/2023 कलम 457, 380 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद होता. मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, सदर गुन्ह्यात ग्राम विरेगांव तांडा ता. जि. जालना व मंठा ता. मंठा जि. जालना येथून खालील आरोपी अद्याप पावेतो अटक करण्यात आलेले आहेत.सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी
1) बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे वय 22 वर्षे, रा. विरेगांव तांडा ता. जालना.
2) विलास साहेबराव पवार वय 25 वर्षे, रा. रामपुरी ता. गेवराई जि. बीङ
3) अमोल सुरेश पवार वय 19 वर्षे, रा. मंगरुळ, ता. घणसावंगी जि. बीड,
4) दिपक मारुती शिंदे वय 20 वर्षे, रा. विरेगांवतांडा, ता. जि. जालना
5) पांडू गंगाराम पवार रा. मंगरुळ, ता. घनसावंगी(आरोपी अटक कारवाई दि. 01/01/2024)
सदर आरोपीतांना पो.स्टे. खामगांव शहर, बोराखेडी, चिखली येथील गुन्ह्यामध्ये अद्याप पावेतो ट्रान्सफर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई व तपासा दरम्यान आरोपींकडून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासा दरम्यान आरोपींनी दिलेल्या गुन्ह्यांची कबुली :-
जबरी चोरीचे 02 व घरफोडीचे 14 एकूण 16 गुन्हे उघडकीस.
(1) पो.स्टे. खामगांव शहर- घरफोडीचे-04 गुन्हे..
(2) पो.स्टे. बोराखेडी- घरफोडी- 01 व जबरी चोरी 01 गुन्हे,
(3) पो.स्टे. चिखली- घरफोडी-03 गुन्हे,
(4) पो.स्टे. डोणगांव- घरफोडी-03 गुन्हे,
(5) पो.स्टे. बुलढाणा शहर जब
(6) पो.स्टे. मेहकर- घरफोडी 01 गुन्हा.
(7) पो.स्टे. देऊळगांव राजा- घरफोडी- 01 चोरी 01 गुन्हा.
(8) पो.स्टे. अकोट जि. अकोला- घरफोडीचा प्रयत्न – 01
जप्त मुद्देमाल आहे. तसेच इतर गुन्ह्यात आरोपी ट्रान्सफर झाल्या नंतर संबंधीत रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ईतर 11 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
105 ग्रॅम सोने किं. 6,51,000/- रुपये.
264 ग्रॅम चांदी किं. 20,064/-रुपये



तसेच गुन्ह्याशी संबंधीत हत्यारे मुद्देमाल. कारवाई करणे बाकी एकूण- 6,71,064/-
गुन्ह्यातील फरारी आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून, सदर पथक कडून गुन्ह्यामध्ये फरारी आरोपींचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक  अशोक थोरात, वी.वी. महामुनी यांनी जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटनांना अत्यंत गांभीर्याने घेवून, सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर अनुशंगाने पोनि. श्री. अशोक एन. लांडे, स्थानिक गुन्हे शाखा- बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस स्टाफ यांची वेगवेगळी पथके तयार करुन, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच तांत्रीक स्वरुपामध्ये तपास करणे, जिल्हा व जिल्हया वाहेरील गुन्हेगारांचा अभिलेखसपडताळणे वावत सुचनात्मक मार्गदर्शन केले. सदर प्रकरणी एकंदर केलेल्या तपासामध्ये गुन्ह्यामध्ये बाहेरील जिल्ह्यातील आरोपीतांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रमाणे गोपनीय खवर आणि तांत्रीक माहितीच्या आधारे वरील प्रमाणे गुन्ह्यांची उकल करुन,आरोपींना बाहेरील जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सदर कारणाने जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची यशस्वी उकल होवून,जिल्ह्यातील मालमत्ता संबंधीत गुन्ह्यांना प्रतिबंध झालेला आहे.
सदरची कामगिरी  सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलडाणा, अशोक थोरात-अपर पोलिस अधीक्षक खामगांव,वी, वी महामुनी- अपर पोलिस अधीक्षक- बुलढाणा,विनोद ठाकरे, उप विभागीय पोलिस अधिकारी, खामगांव यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली. पोनि. अशोक एन. लांडे, सपोनि. विलासकुमार सानप, नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोउपनि, श्रीकांत जिंदमवार, सचिन कानडे, पोलिस अंमलदार रामविजय राजपूत, राजकुमार राजपूत, शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, जगदेव टेकाळे, दिनेश वकाले, पंकज मेहेर, एजाज खान, दिगंवर कपाटे, पोना. गजानन दराडे, गणेश पाटील, युवराज राटोड, पुरुषोत्तम आघाव, अनंता फरताळे, सतिष हाताळकर, मपोना. वनिता शिंगणे, पोकॉ. गजानन गोरले, अमोल शेजोळ, वैभव मगर, अजीज परसुवाले,मनोज खरडे, दिपक वायाळ शिवानंद मुंढे, विलास भोसले-स्था.गु.शा. वुलढाणा, राजू आडवे तांत्रीक विप्लेषण विभाग, सायवर पो.स्टे.,बुलढाणा,नापोशि संदिप शेळके,पोशि. अमोल तरमळे, योगेश सरोदे सी. एम. एस. विभाग, पोलिस अधिक्षक. कार्यालय, वुलढाणा यांचे पथकाने तसेच
पोलिस ठाणे खामगांव शहर येथील पोउपनि पंकज सपकाळ, पोलिस अंमलदार प्रदिप मोटे, रविंद्र कन्नर, राहूल धारकर, अंकूश गुरुदेव, सागर भगत, गणेश कोल्हे यांनी पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!