लासलगाव येथील डॅाक्टरच्या अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन लुटणारे नाशिक ग्रामीण पोलीसांचे ताब्यात…

नाशिक – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/१०/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास टाकळी विंचुर, ता. निफाड येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमध्यमेश्वर येथील क्लिनिक बंद करून त्यांचे अल्टो कारमधून घरी जात असतांना विंचूर एम.आय.डी.सी. पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन  ईसमांनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तूल लावून, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना येवल्याकडे घेवून […]

Read More

शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी,दरोडा टाकणार्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परीसरातील इसम लियाकत नुरइस्लाम मंडल वय ५४ वर्ष, रा. निरगुडसर ता आंबेगाव जि पुणे याचा बांधकाम व्यवसाय असून तो पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे करतो. दि. ०२/०९/२०२३ रोजी काठापूर गावचे हद्दीत त्याचे काही इसमांनी अपहरण करून स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून नेवून […]

Read More

खुनाच्या आरोपातील पाहिजे असलेला आरोपी दिघी पोलिसांच्या ताब्यात

दिघी(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे सविस्आतर वृत्त असे की,  आझादनगर पोलिस स्टेशन जिल्हा धुळे येथिल दिनांक ०८/१०/२०२३ रोजी दाखल गुन्हा रजि नं २७५ / २०२३ भादवि कलम ३०२, ३६४, १४३, १४७, १४८, १४९,३२३,५०४,५०६ आर्म अॅक्ट १२०ब (४) २५ ,महाराष्ट्र अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) मधील फरार व रेकॉर्डवरिल गुन्हेगार १)महेश ऊर्फ घनश्याम पवार व त्याचे […]

Read More

उद्योजकाला रस्त्यात अडवुन,शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचे अपरहरन करुन खंडनी मारणाऱ्याच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

चाकण( पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९/१५ वा. चे सुमारास  संजय धुलाप्पा कुरूंदवाडे वय ५५ वर्षे, धंदा. उद्योजक रा. एकता नगर चाकण ता खेड जि पुणे हे आळंदी फाटा येथील त्यांचे वर्कशॉप मधुन एकता नगर येथील त्यांचे घराकडे जात असतांना सहा अनोळखी इसमांनी मिळुन त्यांची मोटार सायकल रिक्षा आडवी […]

Read More

घरकामासाठी महीला व लहान बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीस लोणावळा पोलिसांनी केले जेरबंद,दोन बालके व एका महीलेची केली सुटका दोन चोरीचे गुन्हेही केले उघड….

लोणावळा– लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी  सत्यसाई कार्तिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लोणावळा परीसरातील क्रांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणारे लोकांना मारहाण करून लुटमार करतात तसेच त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांचेकडून घरकाम करून घेतात मिळालेल्या बातमीचा विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने सदरची बाब पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना […]

Read More

पोलिस कोठडीत आत्महत्या करण्यास मदत करणार्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

कोल्हापूर – जिल्ह्यातील इचलकरंजीत हैदोस घातलेल्या जर्मनी टोळीतील म्होरक्या आनंदा जाधव उर्फ जर्मनी आणि त्याचा साथीदार अक्षय कोंडुगळे यांनी पोलिस कोठडीत तणनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांना विषारी औषध पुरवून आत्महत्या प्रयत्न करण्यास मदत केल्याबद्दल आनंदाच्या पत्नीसह टोळीतील चार जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस कोठडीतून 5 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.आनंदा जर्मनी आणि अक्षयला […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!