स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस ताब्यात घेऊन,३ तोळे केले हस्तगत

घरफोडी सह चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणून ३० ग्रॅम सोने केले  हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. सोलापुर(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वेळापूर पोलिस ठाणे येथे गु र क्र १५१/२५ कलम ३३१(४),३०५ BNS अन्वये गुन्हा नोंद आहे. तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती परंतु सदर  गुन्ह्यातील आरोपी  करण शरन्यां भोसले वय २९ […]

Read More

शासकीय अधिकारी यांचे कडील घरफोडीचा तसेच वाहनातुन चोरलेल्या शस्त्राचा मोर्शी पोलिसांनी १२ तासाचे आत लावला छडा…

उपविभागिय अधिकारी याचे येथील घरफोडीचा तसेच त्यांचे वाहनातुन चोरलेल्या रिव्हॅाल्व्हरचा मोर्शी पोलिसांनी १२ तासाचे आत लावला छडा,आरोपी अटकेत….  मोर्शी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्री. प्रदीपकुमार पवार, उप-विभागीय अधिकारी (महसुल), मोर्शी यांनी पो.स्टे. मोर्शी येथे तक्रार दिली की, दि. 08/08/2025 रोजी त्यांचे शासकीय निवासस्थान येथे उभी असलेली त्यांचे चारचाकी हुंडाई क्रेटा या वाहनातुन दुपारी 02.00 […]

Read More

अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ८ घरफोडीचे गुन्हे,मुद्देमाल हस्तगत…

रात्री घरफोडी  करणारा अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन, ०८ घरफोडीचे गुन्हे केले उघड,सोने चांदीचे दागिण्यासह एकुण १४,९३,०००/- रू. कि मु‌द्देमाल हस्तगत केला हस्तगत….. सोलापुर(प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी जिल्हयामध्ये घरफोडी करणारे आरोपीचा शोध घेवुन घरफोडीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, संजय जगताप […]

Read More

घरफोडीचा गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत लावला छडा,मुद्देमालासह आरोपींना घेतले ताब्यात….

उपनगर पोलिस ठाणे येथे नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केला उघड, 3 लाख 76 हजार 107 रुपये किमतीची सोन्याचांदीचे दागिने केले हस्तगत… नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपनगर पोलिस ठाणे हद्दितील दि.19/07/2025 रोजी फिर्यादी बापुराव मराठे, रा. प्लॉट नं. 9अ गोविंदनगर, ता.जि. नंदुरबार यांनी पोलिस स्टेशन उपनगर येथे तक्रार […]

Read More

संशईत आरोपींना ताब्यात घेऊन परतवाडा पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

संशयावरुन ईसमांना ताब्यात घेऊन परतवाडा पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा…  परतवाडा(अमरावती)प्रतिनिधी – जिल्ह्यात सतत होणार्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामिण विशाल आनंद यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घरफोडीचे गुन्हयाना आळा बसावा याकरिता विशेष सुचना दिल्या होत्या याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यानुसार फिर्यादी प्रवीण कृष्णकुमार अग्रवाल वय ३८ वर्ष, रा. नाईक प्लॉट कांडली ता. अचलपुर ह.मु. […]

Read More

जबरी चोरी,घरफोडी करणारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद…

चोरी, घरफोडी रस्त्यावर लोकांना थांबवुन लुटनारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद,जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केले उघड…. सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बलराज शंकरराव गुप्ता रा सालोड यांनी पो.स्टे सावंगी मेघे येथे तक्रार दिली की त्यांचे सालोड रोडवरील एका बंद घराचे लॉक व दरवाजा तोडून घरातील स्टिलची गॅस शेगडी व सिलेंडर तसेच हॉलमध्ये […]

Read More

दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीच्या दोन आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या….

दिवसा घरफोडीचे गुन्हे करणारी  आंतरराज्यीय, अंतर जिल्हा टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन ७ घरफोडीचे गुन्हे केले उघड…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात घडणारे संपत्ती विषयक तसेच इतरही गुन्हे घडणार नाहीत, त्याला प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे आदेशानुसार राबविल्या जात आहेत त्याकरीता सतत पेट्रोलींग, वेळोवेळी […]

Read More

अट्टल गुन्हेगार ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ३ गुन्हे केले उघड,९ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,तीन घरफोडीचे गुन्हे केले उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मोर्शी येथे दि. ०४ मे २०२५ रोजी तक्रारदार राजेश बापुराव संतापे, वय ५० वर्षे, रा. व्यास लेआउट, शिंभोरा रोड मोर्शी ता. मोर्शी, जि. अमरावती यांनी तक्रार दिली की, दि ०४ रोजी रात्री ००.३० वा. […]

Read More

दोन तासाचे आत अट्टल घरफोड्यास अकोट ग्रामीण पोलिसांनी मुद्देमालासह घेतले ताब्यात….

दिवसा घरफोडी करणार्या अट्टल घरफोड्यास अकोट ग्रामीण पोलीसांनी मुद्देमालासह दोन तासाचे.आत केले जेरबंद….. आकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२५ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदार शुभम तुळशीराम वानखडे वय ३० वर्ष रा. मुंडगाव यांनी तक्रार दिली की त्यांचेकडे लग्नसंमारंभाकरीता आलेले पाहुने व त्यांची बहीन दिनांक २३/०४/२०२५ रोजी  तिच्या सासरी निघून गेल्याने फिर्यादी व त्यांचे पत्नीने कपाटातील सोने […]

Read More

राजापेठ येथे नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने २४ तासाचे आत केले जेरबंद…

घरफोडी च्या गुन्हयातील फरार आरोपीस गुन्हेशाखा युनिट – २ ने २४ तासाचे आत केले जेरबंद…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २१ एप्रिल २०२५ रोजी उदय कॉलनी, साई नगर येथे राहणारे अशोक रामचंद्र मुंडवाईक यांनी पो. स्टे. राजापेठ येथे तक्रार दिली की, दिनांक २१/०४/२०२५ रोजी दुपारी अंदाजे ०४.३० वा.ते व त्यांची पत्नी नातेवाईकाकडे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!