अटल गुन्हेगारास ताब्यात घेऊन जरीपटका पोलिसांनी उघड केले ६ घरफोडीचे गुन्हे….
जरीपटका पोलिसांनी घरफोडीचे गुन्हे करणारे अटल गुन्हेगारास ताब्यात घेऊन. ८,७०,१००/-रु किंमतीचा मुददेमाल केला जप्त, ६ घरफोडीचे गुन्हे केले उघड….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी अमीत सोभराजमल भोजवानी, वय ३४ वर्षे, रा. फ्लॉट नं. १४६, दयानंद पार्क हॉउसिंग बोर्ड सोसायटी, जरीपटका, नागपुर याचे रहाते घरी दि. २६ जानेवारी चे रात्री दरम्यान मुख्य […]
Read More