हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले घरफोडीचे २ गुन्हे उघड,२आरोपी मुद्देमालासह अटकेत…
हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की हिंगोली येथील ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील बळसोंड परिसरातील रामाकृष्ण कॉलनी मध्ये 9 सप्टेंबर 2023 च्या रात्री फिर्यादी सचिन इडोळे यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने किंमत 39 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच 17 सप्टेंबर 2023 रोजी बळसोंड परिसरातील फिर्यादी दत्ता नायक […]
Read More