नांदेड शहरात घरफोडी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना बसने व किंमती मुद्देमालासंबंधीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत  पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलिस निरीक्षक,  व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक […]

Read More

अट्टल घरफोड्या गजानन लोणारे अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट येथे फिर्यादी मोहम्मद ईशाक मोहम्मद युनूस, वय 50 वर्ष, रा. बालासुंदरी मंदिराजवळ, शेंदुरजना घाट, ता. वरूड जि. अमरावती यांनी दिनांक 19/10/2023 रोजी तक्रार दीली की, कोणीतरी अज्ञाताने  दि. 18/10/2023 चे रात्री पासून  ते दि. 19/10/2023 चे सकाळ दरम्यान त्याच्या घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन घरातील कपाटातील सोन्या […]

Read More

पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणारी टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पांढरकवडा (यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन पांढरकवडा हद्दीत दिनांक ०३/१०/२०२३ रोजी ११.०० वा. चे सुमारास पांढरकवडा येथील कर्मचारी वसाहत येथे राहणारे हनुमंत नरसया कदीरेवार हे त्यांचे बोरले वाईन शॉप बंद करुन दुकाणात दिवसभरात जमा झालेल्या व्यवसायाची रक्कम नगदी २,४०,००० रु त्यांचेकडील अॅक्टीवा मोटर सायकलचे डिक्कीत टाकुन घरी आले व चाबी लावुन असलेली मोटार सायकल गेट समोर उभी […]

Read More

दरोडा व जबरी चोरीच्या आरोपींकडून १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतूस हस्तगत, दोन घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश…

सोलापूर — सविस्तर वृत्त असे की, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्रे बाळगणा-या इसमांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, व धनंजय पोरे, सहा पोलिस निरीक्षक त्यांचे नेतृत्वाखाली सफौ/ ख्वाजा मुजावर व […]

Read More

चंद्रपुर जटपुरा गेट परीसरात झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा….

चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०६/१०/२०२३ रोजी फिर्यादी वर्षा संजय गोडे वय ५० वर्ष रा विश्वभारती हॉटेलमागे सराई वार्ड चंद्रपुर, जिल्हा चंद्रपुर या आपल्या घरी झोपुन असतांना त्यांचे पती हे घराचा दरवाजा बाहेरुन लावून बाहेर फिरायला गेले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहते घराचे आत प्रवेश करून घराचे हॉलमधील बॅगमध्ये ठेवलेले २,१४,०००/- रू. किंमतीचे सोन्या-चांदिचे दागिने […]

Read More

घरफोडी करणार्या आंतरजिल्हा टोळीच्या हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

हिंगोली ः सवीस्तर व्रुत्त असे कीहिंगोली जिल्हयात होणारे चोरी व घरफोडीचे गुन्हयांना आळा घालुन सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांचे टोळीला पकडण्याकरीता  पोलिस अधीक्षक हिंगोली जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देवुन वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यावरून पंडीत कच्छवे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विक्रम विठुबोने यांचे पथक काम करत होते.  मे ते […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांनी उघड केला शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील केबल चोरीचा गुन्हा….

पुणे ः (महेश बुलाख) –  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०५/१०/२०२३ रोजी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत पोलीस उप निरीक्षक जगदाळे, सहा. पोलिस उप निरीक्षक पंदारे, पो.हवा. राजु मोमीन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे असे सरकारी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदार यांनी दिलेल्या बातमीनुसार तीन इसम हे त्यांचेकडील पांढरे रंगाचे पिकअप वाहन क्र. एम.एच ४६ ए. एफ २०९८ ही कासरी […]

Read More

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे अट्टल घरफोड्या अटकेत…

पिंपरी-चिंचवड: (सुनील सांबारे) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे  यांनी घरफोडी चोरी करणा-या गुन्हेगारांचा छडा लावणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे. गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी […]

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले दोन घरफोडीचे गुन्हे उघड…

हिंगोली – पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दिनांक- ३१/०८/२०२३ रोजी पोलिस स्टेशन औंढा नागनाथ हददीतील मौ. दौडगाव व दिनांक- ०२/०९/ २०२३ रोजी पोलिस स्टेशन  हिंगोली ग्रामीण अंतर्गत गंगानगर येथे फिर्यादी यांचे घरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी घराचे कुलुप तोडुन घराच्या कपाटात ठेवलेले […]

Read More

सोलापुर(ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले २४ घरफोडीचे गुन्हे १५ लाखाच्यावर किंमती मुद्देमाल केला हस्तगत….

सोलापुर (ग्रामीण) –  पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घडणारे मालाविषयी गुन्ह्यांचा आढावा घेवून स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखाच्या तिन्ही तपास पथकानी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणेकामी भरीव कामगिरी केली आहे. त्यामध्ये २४ घरफोडी व २ चोरी असे एकूण २६ गुन्हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!