अवैध धारदार शस्त्रासह एकास स्थागुशा ने घेतले ताब्यात….
अवैध धारदार तलवार बाळगुन लोकामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने तलवारीसह केले जेरबंद… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्ह्यातील अवैध हत्यार बाळगणारे यांचे वर कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांना सुचना दिल्या. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना व पोलिस अमंलदार हे […]
Read More