सराईत मोटारसायकल चोरटे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,९ मोटारसायकल केल्या हस्तगत…
नाशिक शहर पोलिस गुन्हे शाखा युनीट २ ने मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड, ७,१०,०००/- रूपये किंमतीच्या ०९ मोटार सायकल केल्या जप्त….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणा-या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस […]
Read More