मालेगाव परीसरातुन सराईत मोटारसायकल चोरटे स्थागुशा पथकाने शोधुन वेगवेगळ्या गुन्ह्यातील १३ मोटारसायकल केल्या जप्त…

मालेगावातील सराईत मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश चोरीच्या १३ मोटर सायकल केल्या जप्त… मालेगाव(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक ग्रामीण जिल्हयातील मालेगाव शहरासह नजीकचे तालुक्यांमध्ये मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी  पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी प्रलंबित  गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव  अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

SDPO वर्धा पथकाने टाकला अवैध दारु विक्रेत्यांवर छापा…

वर्धा उपविभागीय कार्यालयातील पथकाने पकडला विदेशी दारूचा साठा,वाहनांसह एकुन की 7,38,350/-  रू चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी येणारे शिवजयंतीचे निमित्ताने सर्व प्रभारी यांना सर्व प्रकारचे अवैध धंदे यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने दिनांक 14.02.2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथक हे […]

Read More

सराईत गुन्हेगार प्रतिक यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी सराईत गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कडक कारवाई… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त ,संदिप कर्णिक नाशिक शहर ,पोलीस उप आयुक्त परि. – २ मोनिका राउत सहायक पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख यांनी सराईत गुन्हेगारांवर ” महाराष्ट्र झोपडपटदीदादा, हातभटट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे […]

Read More

हद्दपार आरोपीस अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…

अमरावती ग्रामीण हददीतील हद्दपार आरोपी राजीक शहा रशीद शहा यास गुन्हे शाखा युनीट १ ने अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती शहर हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त परीमंडळ २ सागर  पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे […]

Read More

रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

पोलिस ठाणे पारवा व बाभुळगांव हद्दीतुन अवैधरित्या रेतीची चोरी करुन वाहतुक करणारे  टिप्पर व ट्रॅक्टर विरुध्द केलेल्या कारवाईत केला १३,३५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १३/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक पांढरकवडा येथुन दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त व पेट्रोलींग।करीता रवाना झाले असतांना पेट्रोलींग दरम्यान पो.स्टे. पारवा हद्दीत […]

Read More

मुंबई -आग्रा महामार्गावर जबरी चोरी करणारे नाशिक पोलिसांचे ताब्यात…

मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करून लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास घोटी पोलिस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात फिर्यादी किरण कावळे, रा. दिवा ईस्ट, ठाणे हे त्यांचे मित्रांसोबत होन्डा सिटी कारमध्ये नाशिक बाजूकडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेले असतांना […]

Read More

चाळीसगावात नगरसेवकावर गोळीबार करुन खुन करणाऱ्यास जळगाव पोलिसांनी केले जेरबंद….

चाळीसगाव शहरात नगरसेवकावर गोळीबार करुन खून केलेले ०२ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केले जेरबंद…. चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेन्द्र उर्फ बाळु मोरे यांचेवर  दिनांक ७/२/२४ रोजी गोळीबार करुन त्यांचा खुन केला व पसार झाले होते त्यासंबंधाने पोलिस स्टेशन चाळीसगाव येथे  CCTNS नं. ५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२० (ब), १४३, […]

Read More

ईगतपुरी येथे स्थागुशा पथकाने पकडला गुटखा वाहतुक करणारा कंटेनर…

ईगतपुरी येथे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर स्थागुशा नाशिक ग्रामीणची कारवाई… नाशिक (ग्रामीण प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना  मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा व साठ्यांस प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु व जर्दा गुटखा कंटेनरमध्ये सोयाबीन वडींच्या गोण्यांच्यामागे लपवून, चोरटया रितीने वाहतुक करणाऱ्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून एकूण ४६ […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास बडनेरा पोलिसांनी अटक करुन,हस्तगत केल्या ६ मोटारसायकल…

बडनेरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील 06 मोटार सायकल आरोपीकडुन जप्त करुन एकुण 220000/- रु  किमतीचा मुद्देमाल केला जप्त…, बडनेरा(अमरावती शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा येथे दिनांक 10/02/2024 रोजी फिर्यादी  मनिष रमेशलाल केवलाणी वय 32 वर्ष रा. झुलेलाल अपार्टमेंट पवन नगर नवी वस्ती बडनेरा यांनी तक्रार दिली की त्यांनी  त्यांची […]

Read More

गंभीर गुन्हा करायच्या तयारीत असणार्यास देशी कटट्यासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… उमरखेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात अवैध अग्नीशस्त्र बाळणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!