अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन खापरखेडा डि बी पथकाने मोचारसायकल चोरीचे तीन गुन्हे केले उघड…
अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन खापरखेडा डि बी पथकाने उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे… खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असल्याने त्यासंदर्भात गंभीर विचार करुन सदरचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन खापरखेडा येथील […]
Read More