महीलेची सोनसाखळी हिसकावनारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात,दोन गुन्हे केले उघड….
महीलेची सोनसाखळी लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,दोन गुन्हे केले उघड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१२)जुलै २०२४ चे दुपारी २.०० वा. चे दरम्यान यातील फिर्यादी सौ. रंजना गणेश सोनसरे, वय ४२ वर्ष रा. वलनी जि. नागपूर ही एकटी आपले शेतातुन घरी येत असतांना काळया रंगाच्या मोटर सायकलवरून दोन अनोळखी इसमांनी त्यांचे गळयातील सोन्याची […]
Read More