सावनेर पोलिसांनी घरफोडीचे ८ गुन्हे उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
सावनेर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ८ गुन्हे, ३ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….. सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी किंमती मालाविषयी गुन्हे उघड करण्यासाठी सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले अप क्र. २८/२४ कलम ४५८, ३८०, ५११ भादवी सहकलम […]
Read More