सराईत गुन्हेगाराकडुन स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला ८ किलो गांजा…
सराईत गांजा विक्री करणार्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन ८ किलो ७७५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फतीने वर्धा जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे व सेवन करणारे लोकांची माहीती काढून त्यांचेवर शिताफीने सापळा रचून कठोर कारवाई करण्याचे […]
Read More