वर्घ्यात खरांगना पोलिस स्टेशन हद्दीत LCB ची मोठी कार्यवाही २९ पेटी विदेशी दारूसह ५.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त!
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाची मोठी कारवाई: खरांगणा हद्दीत २९ पेटी विदेशी दारूसह ५,७४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त वर्धा : वर्धा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारवाईत अवैधरित्या विदेशी दारूची साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख ७४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध खरांगणा पोलीस […]
Read More