वरोरा हद्दीत कापूस चोरी उघडकीस; ५,२३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वरोरा हद्दीत कापूस चोरीचा पर्दाफाश: स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ५ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त वरोरा / चंद्रपूर: पोलीस स्टेशन वरोराच्या हद्दीत घडलेल्या एका संशयित कापूस चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांतच छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा कापूस आणि […]
Read More