नागपूर ग्रामीणच्या उपअधीक्षक पूजा गायकवाड यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२६’ जाहीर!
नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड यांना उत्कृष्ट तपास, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२६’ जाहीर! सविस्तर वृत्त: पदकाची घोषणा: नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा गायकवाड यांना ‘उत्कृष्ट तपास’ या उल्लेखनीय श्रेणीअंतर्गत प्रतिष्ठित ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२६’ जाहीर झाले आहे. गुन्हा आणि तपास: […]
Read More