सहाय्यक पोलिस अधीक्षकांचे पथकाची धडाकेबाज कार्यवाहीची मालीका सुरुच,दोन जुगार अड्ड्यावर टाकला छापा…

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पवनानगर येथील दोन जुगार अड्डयावर छापा कारवाई, कारवाई मध्ये जुगाराचे साधनासह एकूण 7 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त…. लोणावळा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासुन अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच […]

Read More

नांदेड पोलिसांनी सराईत घडफोड्यास अटक करुन,१२ गुन्हे व २५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 12 घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन त्यांचे कडुन 35 तोळे सोने,500 ग्रॅम चांदी व इतर साहीत्य असा एकुण 25,65000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…. नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत श्रीक्रुष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड,अबिनाश […]

Read More

अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणार्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…

मालेगाव शहर व घोटी परिसरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणा-यांवर नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई…. (नाशिक ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक  शहाजी उमाप यांचे आदेशान्वये नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती […]

Read More

माणगाव पोलिसांची धडक कारवाई! स्फोटक पदार्थ वाहतूक करणारी टोळी केली जेरबंद

माणगाव पोलिसांची धडक कारवाई! स्फोटक पदार्थ वाहतूक करणारी टोळी केली जेरबंद… रायगड (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन माणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील हे […]

Read More

फिर्यादीनेच रचला लुटीचा डाव,नाशिक ग्रामीण पोलिसांनी कसोशीने शोधुन काढला मुख्य सुत्रधार….

चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोर जेरबंद, फिर्यादीनेच रचला दरोडयाचा कट…. चांदवड(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद व साक्षीदार सर्फराज ताडे असे त्यांचेकडील पिकअप वाहन घेवून मनमाडच्या दिशेने जात असतांना म्हसोबा मंदीर परिसरात दोन मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादीचे […]

Read More

नवीन वर्षाच्या पुर्वदिनी वर्धा शहरात मोठा दारुसाठा जप्त,SDPO वर्धा यांचे पथकाची कार्यवाही…

उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारु वाहतुक व विक्री करणाऱ्यावर छापा… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/१२/२३  सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान महादेवपुरा येथे नाकाबंदी […]

Read More

गर्दीमध्ये गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्यास बीड मधून केली अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील सोन्याच्या साखळ्या/ लॉकेट चोरणाऱ्या सराईत आरोपीला बीड मधून अटक.,33 ग्राम वजनाचा 2 लाख रुपये किमतीचा लॉकेट जप्त. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. […]

Read More

अवैधरित्या गावठी पिस्टल व काडतुसह एकास केले जेरबंद …

गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणारा गजाआड… रायगड (प्रतिनिधी)- रायगड जिल्हयात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक तयार करुन कारवाई करण्यासाठी पाठवले होते. या कारवाईत कर्जत […]

Read More

पर्वती पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना तीन वर्षानंतर केला खुनाचा उलगडा…

पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०८/२०२० रोजी दुपारी १४.०० वाजण्याच्या सुमारास निखील माने वय १९ रा. जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे यांनी समक्ष पोलिस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाण्या-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या […]

Read More

मोटारसायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त…. चंद्रपूर (प्रतिनिधी)- चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या बाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत होत्या म्हणून पोलिसांनी त्या अनुषंगाने खोल तपास करून राजूरा, बल्लारशाह, गडचोदुर, चंद्रपुर तसेच पो.स्टे.आष्टी, मुलचेरा, कुरखेडा या बरोबरच गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 5,00,000 रु. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!