अवैधरित्या शहरात विक्रीकरीता येणारा देशी विदेशी दारुचा साठा LCB च्या पथकाने पकडला…
वर्धा शहरात रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत विक्रीकरीता येणारा देशी विदेशी दारुचा साठा वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…. वर्धा(प्रतिनिधी) –सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 09/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अॅन्टी गॅग सेल पथक पोलिस स्टेशन वर्धा शहर, रामनगर परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर छापा कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून ग्रे रंगाच्या हुन्डाई […]
Read More