फ्लिपकार्ट च्या हब मधुन मोबाईल चोरी करणारा वाकड पोलिसांच्या ताब्यात…

वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख –  सवीस्तर व्रुत्त असे की वाकड पोलीस ठाणे येथे दिनांक १८/११/२०२३ रोजी इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि., काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्ट च्या हबमधील मॅनेजर यांचे तक्रारीवरुन त्यांचे हबमधील कामगार यांनी एकुण ९,४७,१६० /- रुपये किं. चे विविध कंपनीचे एकुण ३८ मोबाईल चोरीस गेलेबाबत वाकड पोलिस ठाणे गु.र.नं. १९९३ / २०२३ भा.द.वि. कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा […]

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश मुंबई – 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला […]

Read More

अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

जळगाव(जामोद)बुलढाणा प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पोलिस स्टेशन जळगांव जामोद हददीमध्ये काही ईसम देशी कटटयांची खरेदी विक्री करणार आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन  सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलढाणा,  अशोक थोरात- अपर पोलिस अधीक्षक खामगांव,  देवराम गवळी-उपविभागीय पोलिस अधिकारी-मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली, अशोक लांडे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे […]

Read More

घरफोडीतील अट्टल आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात,५ गुन्हे केले उघड…

राजापेठ(अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर वुत्त असे की  शहरामध्ये वाढत्या चोरी, घरफोडीच्या घटना पाहाता सदर घटनांना आळा बसावा या करीता पोलिस आयुक्त  यांनी मार्गदर्शन करुन कार्यवाही करण्याच्या सुचना निर्गमीत  केल्या होत्या.त्यानुसार पोलिस स्टेशन राजापेठ येथे दाखल अप. क्र. ९८५/२०२३ कलम ४५७ ,३८०, ५११, ३४ भादवि च्या गुन्ह्यातील आरोपी १) शंकर सुभाष बंन्सोड वय ४२ वर्ष रा. भिमनगर अमरावती. […]

Read More

कत्तलीकरीता जाणारी गोवंशीय जनावरांना शिरखेड पोलिसांनी दिले जीवनदान…

शिरखेड(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण भागात गोवंश तस्करीच्या  घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरता नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी संपुर्ण जिल्हा पोलिस स्टेशन प्रभारी यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पो.स्टे शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही केली . पोलिस स्टेशन शिरखेड येथे आज दिनांक २४/११/२०२३ […]

Read More

सराफास लुटणारे तिघे करमाड पोलिसांचे ताब्यात…

करमाड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी  मुरलीधर विठ्ठलराव मैद वय ५० वर्षे रा. ओमसाईनगर, हर्सुल जि. छत्रपती संभाजीनगर यांनी  करमाड पो.स्टे ला तक्रार दिली की, दिनांक १६/११/२०२३ रोजी ०६.०० वाजेच्या सुमारास त्याची करमाड येथील सराफा दुकान बंद करुन छत्रपती संभाजीनगर येथे घरी जात असतांना आदर्श स्टील दुकानाच्या समोर रोडवर फिर्यादी हा लघुशंका करण्यासाठी […]

Read More

मुंबई पोलिस अव्वलच,अंमली पदार्थ जप्ती व अटक यात मुंबई पोलिसांचा डंका..

मुंबई(प्रतिनिधी) –  मुंबई  पोलिसांनी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 844 किलोग्राम अंमली पदार्थ जात केले आहेत. तसेच अंमली पदार्थ बाळगण्याच्या 1,260 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 1,546 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत 410.53 कोटी रुपये आहे. मिळालेल्या आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, शहरात गांजा हा सर्वाधिक जप्त करण्यात आला आहे. या वर्षात या कालावधीत 593 किलोग्राम गांजा जप्त करण्यात […]

Read More

दुकानाचे शटर फोडुन चोरी करणारी टोळी उमरेड पोलिसांच्या ताब्यात…

उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन उमरेड येथे दिनांक १८/११/२०२३ रोजीच्या मध्यरात्री मार्केट परिसर व इतर ठिकाणी मोसानी येवुन एकुण ०८ दुकानाचे शटर तोडुन दुकानातील मुद्देमाल व नगदी रक्कम चोरुन नेली होती. सदर प्रकरणात पोलिस स्टेशन उमरेड येथे  अप ६६७ / २३ कलम 457, 380, 511, 427,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्केट परिसरामध्ये […]

Read More

सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह भोसरी MIDC पोलिसांनी घेतले ताब्यात…

एमआयडीसी भोसरी(पिंपरी चिॅचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २०/११/२०२३ रोजी एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस हवालदार गवारी  यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की यशवंतनगर चौक, सेक्टर नं. ७, एम.आय.डी.सी. भोसरी, पुणे येथे एक इसम हा कंबरेला पिस्टल लावुन थांबला आहे. […]

Read More

शुल्लक कारणावरुन झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

पुलगाव (वर्धा ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २६/१०/२३ रोजी संध्याकाळी ६.३० वा. ते ६.४५ वा. चे दरम्यान या घटनेतील फिर्यादी व जखमी रविकिरण मनोहरराव वानखेडे, वय ३८ वर्ष, रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा व सुर्दशन बाजारे, जगदीश बाजारे असे शेतातुन काम करुन घरी परत येत असतांना मौजा फत्तेपूर शेत शिवारात यातील आरोपी प्रविण राजाभाऊ बाजारे, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!