हिंगणघाट डि बी पथकाने MD पावडरसह एकास घेतले ताब्यात…
हिंगणघाट डि बी पथकाने अंमली पदार्थ MD पावडर सह एकास घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणार्या सन उत्सवाचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे विरोधात कार्यवाही करण्याचे सक्त आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे व डी बी पथकाचे अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग […]
Read More