अवघ्या ४ तासांत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा – स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची दमदार कारवाई
अमरावती: पोलीस स्टेशन खल्लार हद्दीतील ग्राम मालवाडा (नालवाडा) येथे १० ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या एका सनसनाटी खून प्रकरणाचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत यशस्वी उलगडा केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि खल्लार पोलिसांनी संयुक्तपणे ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. घटनेचा संक्षिप्त घटनाक्रम तारीख व वेळ: १० ऑक्टोबर २०२६. घटनास्थळ: ग्राम मालवाडा (नालवाडा), ता. […]
Read More