अवैधरित्या गावठी कट्ट्यासह एकास गुन्हे शाखेने उरळ हद्दीतुन घेतले ताब्यात…

अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणा-या आरोपीस गावठी पिस्टल व जिवंत काडतुस गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पोउपनि गोपाल जाधव व पथकास येणा-या बकरी ईद सना निमीत्याने अवैधधंद्यावर कार्यवाही करणे बाबत पोनि स्थागुशा  शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता पथक हे बाळापूर उपविभागात […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय बैल जातीच्या जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुटका…

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेने दिले जिवनदान,३ गोवंश(बैल) जातीच्या जनावरांची केली सुटका… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बकर ईद सणाचे पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात कत्तलीसाठी होणारी अवैध गोवंश वाहतुक रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते. त्या अनुषंगाने दि (१५) रोजी स्थागुशाचे […]

Read More

पोलिस असल्याची बतावणी करुन १० लाखाची रोकड असणारी बॅग पळवणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पोलिस असल्याची बतावणी करून पैशाची बॅग पळविणाऱ्या दोन आरोपींना केले जेरबंद,गुन्हेशाखा, युनिट ३ व वाहन चोरी पथकाची संयुक्तिक कामगिरी…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील तक्रारदार अनुराग अरूण पांडे, वय २५ वर्षे, रा. हारडी, तिवारीया, तह. नैगाही, जि. रिवा (म.प्र.) ह.मु. – सोनी फ्रेंन्ड्स प्रायव्हेट लिमीटेड फॅक्टरी चे रूममध्ये, काटोल रोड, कळमेश्वर, […]

Read More

कत्तली करीता जनावरांची चोरी करणारी टोळी वाशिम गुन्हे शाखेच्या ताब्यात..

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…. वाशिम (प्रतिनिधी) – आगामी बकरी ईदच्या निमित्त कटाईच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना वाशिम पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील सर्व प्रकारचे अवैध धंदे व चोऱ्या करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. […]

Read More

अवैध अग्नीशस्त्रासह खापरखेडा येथुन एकास घेतले ताब्यात….

अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१३) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे खापरखेडा परीसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय खबर मिळाली की, चनकापूर येथे राहणारा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आशिष उर्फ गुल्लु राजबहादुर वर्मा रा. चनकापुर, खापरखेडा हा मिलन चौक खापरखेडा येथे माऊजर सह येणार आहे. […]

Read More

भंडारा गुन्हे शाखेने संशयीत ईसमास ताब्यात घेऊन विद्युत तार चोरीचे आठ गुन्हे केले उघड…

भंडारा गुन्हे शाखेने विद्युत तार चोरीचे आठ गुन्हे केले उघड… भंडारा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी विद्युत तार चोरीच्या तब्बल आठ गुन्ह्यांची उकल करून आरोपींना शिताफीने अटक केली आहे. या मध्ये 1) 700 मिटर लांब ॲल्युमिनीयम तार, 2) 08 कि.मी. लांबीची ॲल्युमिनीयम तार, 3) अॅल्यमिनियम तारा अंदाजे 500 किलो, 4) अंदाजे 3 कि.मी […]

Read More

रेकी करुन दिवसाढवळ्या सात घरफोडीचे गुन्हे करणार्या टोळीस यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद…

नेर शहरात एकाच दिवशी सात घरफोडी करणाऱ्या टोळीस,ताब्यात घेऊन त्यांचेकडुन ४,८२,९७०/- रु चा  मुद्देमाल केला हस्तगत,पोलिस ठाणे नेर व स्थानिक गुन्हे शाखा  यांची संयुक्त कारवाई… नेर(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१२)मे २०२४ रोजी नेर येथे सकाळी १० ते ०५ वाजताचे दरम्यान अज्ञात आरोपींच्या टोळींनी नेर शहरात रेकी करुन बंद असलेले सहा घर फोडुन […]

Read More

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने घातल्या बेड्या…

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीड वर्षापासुन फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेडया…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(११) रोजी गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन, उपनगर पोलिस ठाणे हद्दीत गस्त करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,  संजय जाधव नावाचा एक रिक्षा चालक पोलिसांची गाडी किंवा पोलिस […]

Read More

हिंगणघाट व पुलगाव येथील वाळुमाफीयांना पोलिस अधिक्षकांचा परत एकदा दणका,घाटावरुन २.५ कोटी रु चा मुद्देमाल केला जप्त

गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई, कोटींचा मुद्देमाल जप्त… वडनेर(वर्धा)प्रतिनिधी – पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांना मिळालेल्या माहीतीवरुन वडनेर पोलिस,देवळी पोलिस तसेच विशेष पथकाने कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर अवैद्य गौण खनिजाचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून जवळपास अडीच कोटींचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी  तहसिलदार सतीश सदाशिव मसाळ (वय 43 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून […]

Read More

घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस युनीट २ ने केले जेरबंद..

घरफोडीतील पाहीजे असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने शिताफीने घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२९) एप्रिल २०२४ रोजी तक्रारदार प्रविण बनकर रा. खंडेलवाल नगर अमरावती यांनी पो.स्टे. बडनेरा येथे तक्रार  दिली होती की, ते नातेवाईकांच्या घरी बाहेरगावी गेले होते तेथून घरी परत आले असता त्यांचे घराचे लोंखडी गेटचे कुलूप […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!